Aamir Khan dances with Kiran Rao: सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि किरण राव दोघेही नाचताना दिसले आहेत. आयराच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात दोघेही राजस्थानी डान्सर्ससोबत ठेका धरताना दिसले आहेत. या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि किरण राव राजस्थानी लोककलाकारांसोबत 'पीके' चित्रपटातील ‘थरकी छोकरो’ या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत.