मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Aam Aadmi Party Demonstration Against Bjp In Mumbai

मनीष सिसोदियांच्या अटकेविरुद्ध मुंबईत ‘आप’ची जोरदार निदर्शनं

Feb 27, 2023 06:27 PM IST Haaris Rahim Shaikh
Feb 27, 2023 06:27 PM IST
  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईत चर्चगेट परिसरात जोरदार आंदोलन केले. ‘आप’च्या मुंबई शहर अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपा कार्यालय समोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी चर्चगेट परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
More