Madhurani Gokhale new house: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते पाहिली जाते. या मालिकेतील अरुंधीतने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एक वेगळे घर केले आहे. अरुंधती ही भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरने मुंबईत नवे घर घेतले आहे. तुम्ही तिचे हे नवे घर पाहिलेत का?