जपानमध्ये झालेल्या भूकंपांनी तेथील लोकांची तारांबळ उडवली आहे. संपूर्ण जग नववर्ष साजरे करत असतानाच देश भूकंपाने हादरला आहे. प्रचंड भूकंपामुळे त्या देशाची जमीन एकाच वेळी ५० वेळा हादरली. तेथील लोकांनी त्या दृश्यांचे व्हिडीओ काढले. मोठी त्सुनामी येईल असे वाटत असले तरी सुदैवाने मोठी त्सुनामी आली नाही.