मराठी बातम्या  /  विषय  /  world news in marathi

Latest world news in marathi Photos

हेलिकॉप्टर अपघातात ठार झालेलेले इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी परराष्ट्र मंत्री आणि इतरांच्या मृत्यूप्रकरणी इराणमध्ये पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.  मंगळवारी ताब्रिझच्या रस्त्यावर हजारो इराणी काळे कपडे परिधान करत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमले होते.

Iran's president Ebrahim Raisi:इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांना अखेरची मानवंदना! लाखो इराणी नागरिकांनी वाहिली आदरांजली

Wednesday, May 22, 2024

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराण सरकारने या बाबत जाहिर केले आहे. रईसी यांच्या सोबत इराणचे परराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहियान यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तब्बल १५ जण या घटनेत ठार झाले आहेत.  या अपघाताने संपूर्ण जग हादरले आहे. दरम्यान,  रईसी यांच्या मृत्यूबाबत विविध प्रकारचे दावे प्रतिदावे केले जात आहेत.  जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूमुळे जगातील अनेक  राष्ट्रप्रमुखांचा मृत्यूची आठवण झाली आहे, ज्यांचा विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.  विमान अपघातांच्या इतिहासात आतापर्यंत १०  घटना घडल्या आहेत जेव्हा एखाद्या देशाच्या प्रमुखाचा  मृत्यू झाला. या नेत्यांपैकी एक म्हणजे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल झिया-उल-हक. जाणून घेऊया आतापर्यंत कोणते नेते अशा अपघातांना बळी पडले आहेत.

ibrahim raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह 'या' १० दिग्गज जागतिक नेत्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू

Monday, May 20, 2024

ब्राजीलमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. विमानातून घेतलेल्या या छायाचित्रात पुराची भीषणता दिसून येते.  ब्राझीलमधील रिओ ग्रांदे डो सुल, पोर्टो अलेग्रे मधील नेवेगँट्स परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत.  दक्षिण ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या  पूरामुळे किमान ५७ लोकांचा मृत्यू झाला आहे तर  जवळपास ७०,०००  लोक विस्थापित झाले आहेत.

Brazil floods: ब्राझीलमध्ये पावसाचा प्रकोप! मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात आणि भूस्खलनात ५७ ठार ७० हजार बेघर; पाहा फोटो

Monday, May 6, 2024

A volcano erupted several times in Indonesia's outermost region overnight on April 17, forcing hundreds of people to be evacuated after it spewed lava and a column of smoke more than a mile into the sky.

Ruang volcano : रुआंग ज्वालामुखीचा उद्रेक! इंडोनेशियामध्ये देण्यात आला त्सुनामीचा इशारा; पाहा फोटो

Saturday, April 20, 2024

दुबई मेट्रोपोलिसचा रस्ता मुसळधार पावसामुळे बुडाला. बुधवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यांना मोठ्या प्रमाणात पुर आलेला. पुराचे पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत होते. या पावसामुळे गाड्या वाहून गेल्या. तर अनेक घरात पाणी घुसले.

Dubai Rains 2024: मुसळधार पावसात पर्यटन नगरी दुबई बुडाली! पाहा भयानक फोटो

Thursday, April 18, 2024

८  एप्रिल २०२४  रोजी डॅलस, टेक्सास, यू.एस. येथे संपूर्ण सूर्यग्रहण दिसले. (रॉयटर्स)

Solar Eclipse 2024 : जगभरात असे दिसले सूर्यग्रहण; दुर्मिळ खगोलीय घटनेचे पाहा काही खास फोटो

Tuesday, April 9, 2024

जगभरातील मुस्लिम रमजान पाळतात. हा महिना जगभरात साजरा केला जात आहे.

Ramadan 2024: न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सामूहिक नमाज पठण! पवित्र रमजान साजरा करण्यासाठी जमले मुस्लिम बांधव

Tuesday, March 12, 2024

युद्धविराम चर्चा रखडल्याने पॅलेस्टिनी नागरिक युद्धाच्या छायेत रमजानची तयारी करत आहेत, गाझामधील युद्ध आणि भूक ही मोठी आव्हाने पॅलेस्टिनी नागरिकांपुढे आहे.

Palestinians gear up for Ramadan : युद्धाच्या छायेत पॅलेस्टिनी नागरिक रमजान साजरा करण्यासाठी झाले सज्ज, पाहा फोटो

Monday, March 11, 2024

मिस लेबनॉन यास्मिना झायटौनला ही या स्पर्धेची प्रथम उपविजेती ठरली.

Miss World 2024: मुंबईत दिमाखात पार पडला मिस वर्ल्ड सोहळा; पाहा फोटो

Sunday, March 10, 2024

मध्य चिलीत लागलेल्या भीषण वनव्यात आतपर्यंत १२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान, हा आकडा वाढण्याची भीती अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी वर्तवली आहे.

Chile Forest Fires : चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीत मृतांची संख्या पोहोचली १२३ वर, शेकडो लोक बेपत्ता

Wednesday, February 7, 2024

शनिवारी विना डेल मार, चिली येथे जंगलातील आग पसरल्याने घरे जळली.

Chile Forest Fires : चिलीत अग्नितांडव! जंगलात लागलेल्या वणव्यात ४६ ठार; १,००० हून अधिक घरे आगीत भस्मसात

Sunday, February 4, 2024

केनियाची राजधानी नैरोबी येथे गॅस ट्रकचा भीषण स्फोट झळा. या  स्फोटामुळे लागलेल्या  भीषण आगीत किमान दोन लोक ठार तर २०० हून अधिक  नागरिक जखमी झाले, आहेत.

gas explosion in Kenya : केनियामध्ये भीषण गॅस स्फोट! आगीत किमान दोन ठार तर २०० हून अधिक जखमी, पाहा फोटो

Friday, February 2, 2024

१० एप्रिल २०१२  रोजी अंटार्क्टिकाच्या ड्युमॉन्ट डी'उर्विल येथे सम्राट पेंग्विन दिसले होते.

emperor penguin : अंटार्क्टिकावर शास्त्रज्ञांना सापडल्या सम्राट पेंग्विनच्या वसाहती; पाहा फोटो

Thursday, February 1, 2024

पक्षी संवर्धन आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ५  जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो. या निमित्याने आज आपण जगातील,  दहा पक्षांची माहिती जाणून घेणार आहोत, जे त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.

National Birds Day : जगातील सर्वात सुंदर आणि अद्वितीय पक्षी पाहिलेत का? एकदा पाहाच!

Friday, January 5, 2024

वायव्य युरोपात पिया चक्री वादळाने थैमान घातले आहे.  रात्रभर आणि शुक्रवारी जोरदार वाहनाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी घरे कोसळली तर झाडे उन्मळून पडली. हवमान खात्याने उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर पुराचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.

Storm Pia: वायव्य युरोपात चक्रीवादळाचा प्रकोप! अनेक घरांचे नुकसान, पावसामुळे पुरस्थिती

Saturday, December 23, 2023

प्रागच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी २४ वर्षीय हल्लेखोरणे केलेल्या अंदाधुंद गोळीबारात विद्यार्थ्यासह १४ जण ठार झाले. या घटनेनंतर जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी विद्यापीठाच्या आवारात उभ्या असलेल्या  रुग्णवाहिका.

Prague university shooting : प्राग येथील चार्ल्स विद्यापीठात भीषण गोळीबार; १४ जण ठार, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

Friday, December 22, 2023

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जगातील सर्वाधिक सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. मुंबईत ३  फेब्रुवारी २०२३ रोजी जागतिक कर्करोग दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाला करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोशनाई. (फोटो सुजित जयस्वाल/एएफपी) (एएफपी)

stunning railway stations : हे आहेत जगातील जगभरातील सर्वाधिक सुंदर रेल्वे स्टेशन; स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमूना

Wednesday, December 13, 2023

मकाऊ कॅसिनो हा जगातील सर्वात मोठा कॅसिनो आहे.  जगभरातील श्रीमंत तसेच अनेत प्रतिष्ठीत व्यक्ती या ठिकाणी येतात. तसेच कोट्यवधी रुपयांची रक्कमेचे डाव या ठिकाणी लावले जातात.

macau casino : जुगाऱ्यांचा आलिशान अड्डा मकाऊ कॅसिनो पाहिला का? लॉस वेगासही ठरेल फेल; पाहा फोटो

Tuesday, November 21, 2023

इस्रायलच्या लष्कराने मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीत एका हॉस्पिटलवर घातक हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल ५०० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असल्याचं गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. गेल्या १५ वर्षांत इस्त्रायलचा गाझावर करण्यात आलेला हा सर्वाधिक भीषण हवाई हल्ला असल्याचं म्हटलं जातय.

Israel attack hospital: इस्त्रायलचा गाझा पट्टीतील हॉस्पिटलवर भीषण रॉकेट हल्ला, ५०० नागरिक ठार

Wednesday, October 18, 2023