Latest women health Photos

पीसीओएस ही अशी स्थिती आहे जिथे अंडाशय असामान्य प्रमाणात एंड्रोजन तयार करतात, ज्यामुळे अंडाशयात सिस्ट तयार होतो. थकवा हे पीसीओएसचे लक्षण आहे. आहारतज्ञ टॅलीन हॅक्टोरियन लिहितात, "बहुतेक वेळा आपले शरीर जवळजवळ दिवसभर स्ट्रेस हार्मोन (जसे की कोर्टिसोल) पंप करत असते आणि इतर वेळी ते पीसीओएसच्या इतर लक्षणांमुळे उद्भवते." पीसीओएस असलेल्या स्त्रियांना थकवा का जाणवतो याची काही कारणे येथे आहेत.

PCOS Problem in Women: पीसीओएस असलेल्या महिलांना थकवा का जाणवतो? जाणून घ्या कारणं आणि आहारतज्ज्ञांचे मत

Thursday, May 2, 2024

पीसीओएसमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डीचे सेवन केल्याने महिलांचे आरोग्य टिकून राहते.

Suffering From PCOS: पीसीओएसमुळे त्रस्त? तुम्हाला व्हिटॅमिन डीची नक्कीच गरज आहे, जाणून घ्या कारण

Monday, April 29, 2024

तणाव हा सर्व काम करणाऱ्या मातांच्या आयुष्यातील सर्वात सामान्य भाग आहे. काम, घर आणि मूल आणि नवऱ्याची एकत्रित काळजी यामुळे नोकरी करणाऱ्या मातांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो. एक वर्किंग आई म्हणून, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आव्हानात्मक असू शकते, विशेषत: जेव्हा आपण काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असाल," असे मानस्थळीच्या संस्थापक- संचालक आणि वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर म्हणतात.

National Working Mom Day: वर्किंग मॉमने स्वतःला रिचार्ज करण्यासाठी करावे हे उपाय, मानसिक आरोग्यासाठी आहेत उपयोगी

Tuesday, March 12, 2024

महिला एकट्याने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ शकतात, परंतु जेव्हा स्वतःची काळजी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या निष्काळजी असतात. स्वत:ला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी या वैयक्तिक स्वच्छतेच्या टिप्स पाळल्या पाहिजेत.

Women Hygiene: महिलांना या वैयक्तिक स्वच्छता टिप्स माहित असणे आहे आवश्यक!

Monday, March 11, 2024

संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास पीसीओएसची लक्षणे सुधारण्यास मदत होते. हलका व्यायाम करणे आणि दुग्धजन्य पदार्थांना आहारापासून दूर ठेवणे तितकेच महत्वाचे आहे.

International Women's Day 2024: पीसीओएसमुळे डोकेदुखी होते का? जाणून घ्या उपाय

Thursday, March 7, 2024

पीसीओएस (PCOS) ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम देखील म्हणतात, ही अशी स्थिती आहे जिथे अंडाशय असामान्य प्रमाणात एंड्रोजन तयार करतात. यामुळे अंडाशयाच्या आत लहान सिस्ट तयार होतात. मासिक पाळीची अनियमितता, केसांची जास्त वाढ, मुरुम आणि लठ्ठपणा ही पीसीओएसची काही सामान्य लक्षणे आहेत. आहारतज्ञ टॅलीन हॅकेटोरियन यांनी चार औषधी वनस्पती शेअर केले आहेत, जे लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

International Women Day 2024: पीसीओएसची लक्षणे मॅनेज करण्यासाठी मदत करतात या औषधी वनस्पती

Tuesday, March 5, 2024

"महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते. अ, ब, क, डी आणि ई जीवनसत्त्वे महिलांसाठी एकंदर आरोग्य आणि निरोगीपणा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. इष्टतम पातळी राखण्यासाठी या आवश्यक जीवनसत्त्वांपैकी, स्त्रिया त्यांच्या दैनंदिन आहारात वनस्पती-आधारित पौष्टिक पूरक आहार समाविष्ट करू शकतात," डॉ. चेतन सावलिया, सत्वम न्यूट्रिशनचे संचालक म्हणतात.

Essential Vitamins Women: ही अत्यावश्यक व्हिटॅमिन महिलांनी रुटीनमध्ये आवश्य समाविष्ट करायला हवीत!

Thursday, February 22, 2024

वयाच्या तिशीनंतर अनेक नियमांचे पालन करावे लागते. विशेषतः महिलांनी आपल्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी त्यांच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टमध्ये महिलांसाठी काही आवश्यक घटकांचा उल्लेख केला आहे.

Women Health Care: वयाच्या तिशीनंतर महिलांनी आहारात घ्यावे हे पदार्थ, आरोग्यासाठी आहेत उपयुक्त

Friday, February 16, 2024

थायरॉईडचे आरोग्य हे आपल्या आहारावर आणि आपल्या लाइफस्टइलवर अवलंबून असते. थायरॉइडसाठी पोषक आहाराने भरलेला आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नॅचरोपॅथिक डॉक्टर कोरिना डनलॅप यांनी रोजच्या आहारात कोणत्या पोषक तत्वांचा समावेश केला पाहिजे हे सांगितले आहे.

Thyroid Awareness Month: थायरॉईडचा त्रास आहे? आहारात आवर्जून समाविष्ट करा हे पदार्थ!

Thursday, January 18, 2024

एकूणच आरोग्य आणि प्रजननक्षमतेसाठी स्थिर रक्तातील साखरेची पातळी राखणे महत्वाचे आहे. एचडी लाइफस्टाइलच्या जरफशान शिराझ यांच्या मुलाखतीत, प्रजनन औषध आणि स्त्रीरोगशास्त्रातील वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रियांका दिलीप कुमार यांनी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांवर प्रकाश टाकला. हे अन्न आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात जे प्रजनन क्षमता सुधारतात.

Fertility: हे पदार्थ प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी ठरतात उत्तम!

Monday, January 15, 2024

एचटी लाइफस्टाइलच्या झरफशान शिराजला दिलेल्या मुलाखतीत, नॅचरल्सचे संस्थापक संकेत आदित्यन सल्ला देतात, 'शक्य तेवढे सेंद्रिय उत्पादनांचा वापर करा. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत आणि जनुकीय सुधारित बिया खाऊ नयेत. या सर्व पदार्थांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका खूप वाढतो.

Breast Cancer: हे अन्न खाणे वाढवू शकतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका! तज्ञांकडून जाणून घ्या

Saturday, December 30, 2023

मासिक पाळीच्या वेदनांसाठी तुम्ही वरील टिप्स फॉलो करू शकता. पण जर वेदना तीव्र असेल तर आपण स्वतः गोळी घेणे टाळले पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि औषध घेणे चांगले असते.

Period Pain: मासिक पाळी दरम्यान पोट दुखते? हे घरगुती उपाय करतील मदत

Saturday, December 23, 2023

बाळासाठी आवश्यक असलेले आईचे दूध वाढवणारा आहार कोणता आहे यावर एक नजर टाकूया.

Breast Feeding Tips: स्तनदा मातांनी ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या

Wednesday, November 22, 2023

गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या आनंदाच्या काळात प्रत्येक गर्भवती महिलेमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या काळात त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अशा वेळी मानसिक तणाव न बाळगता निरोगी जीवनशैलीचे पालन केले पाहिजे. विशेषतः फळे खावीत.

Pregnant Care: गर्भवती महिलांनी ही फळे खाण्यास विसरू नका!

Friday, September 29, 2023

हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी उशिरा येण्याची शक्यता असते. अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

Irregular Periods: तुमची मासिक पाळी चुकते का? असू शकतं हे कारण

Sunday, September 17, 2023

रोज सकाळी लवंग खा. असे केल्याने तुम्ही अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त होऊ शकता. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम यांसारखी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे लवंगात आढळतात.

Cloves Benefits: स्किन केअर ते बद्धकोष्ठता, लवंगाचे आरोग्यला मिळतात अनेक फायदे!

Thursday, September 14, 2023

केसगळती थांबवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. पण तरीही त्याचा उपयोग होत नाही. कारण आपण काय खातो तेही महत्त्वाचे असते. केसगळती थांबवण्यातही आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. काही घरगुती उपाय करून तुमची तुमचे केस वाचवू शकतात.

Hair Fall Reduce Tips: जास्त केसगळती होतेय? या ५ टिप्स फॉलो करा!

Friday, August 18, 2023

मासिक पाळी दरम्यान वेदना अत्यंत त्रासदायक असतात. सामान्यतः मासिक पाळीच्या पहिल्या तीन दिवसांत अनेकांना ओटीपोटात वेदना होतात. काही पेयांचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. याविषयी जाणून घ्या.

Menstrual Pain Remedies: मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम देतील हे नैसर्गिक पेय

Wednesday, August 16, 2023

ड्राय फ्रूट्स अधिक खा: अक्रोड, काजू, मनुका, पिस्ता यांसारख्या ड्राय फ्रूट्सचा आहारात समावेश करा. असे अन्न पाण्यात भिजवून सकाळी खा.

Breastfeeding Week: बाळाला दूध पाजताना चुकूनही करू नका या ५ चुका!

Monday, August 7, 2023

मासिक पाळीदरम्यान महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांना मासिक पाळीच्या काही दिवस आधी पाय दुखणे, पोटऱ्या दुखणे, चिडचिड, थकवा, पोटदुखी इत्यादी अनुभव येतात.

Periods आणि Breast Pain यांचा काय संबंध? जाणून घ्या

Tuesday, August 1, 2023