wimbledon News, wimbledon News in marathi, wimbledon बातम्या मराठीत, wimbledon Marathi News – HT Marathi

Wimbledon

नवीन फोटो

<p>टेनिसच्या क्षितीजावर अनेक नावं चमकत्या ताऱ्यासारखी आहेत पण अढळ स्थान फार कमी जणांच्या नशीबी येतं. त्यातलं एक नाव रॉजर फेडरर. २० ग्रॅन्डस्लॅम विजेता आणि आपल्या कारकीर्दीत आणखीनही काही विजेतेपद तो मिळवू शकला असता पण त्याच्या शरीराला ते मान्य नव्हतं. सतत गुडघ्यावर होत असलेल्या शस्त्रक्रियांनी फेडरर जेरीस आला होता. गेली काही वर्ष त्याने हातात रॅकेट घेतली नव्हती. आपण निवृत्त होत आहोत हे सांगताना ढसाढसा रडला फेडरर.</p>

Roger Federer: टेनिस सम्राट फेडरर लहान मुलासारखा रडला! पाहा हेलावून टाकणाऱ्या क्षणाचे Photo

Sep 24, 2022 12:59 PM

नवीन वेबस्टोरी