Latest west bengal news Photos

<p>रविवारी दुपारी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने एका महिलेसह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि तर सुमारे ५०० हूनअधिक जण जखमी झाले.</p>

West Bengal Storm : पश्चिम बंगालला वादळाचा तडाखा! ५ ठार, हजारो नागरिक बेघर; पाहा फोटो

Monday, April 1, 2024