weekly horoscope

नवीन फोटो

<p>जूनच्या या आठवड्याची सुरुवात बुधादित्य राजयोगाने होईल. मिथुन राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग तयार होईल आणि शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. प्रेमाच्या बाबतीत या आठवड्यात बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण योग यांचा शुभ संयोग आहे. या शुभ योग-संयोगात हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला कसा जाईल? वाचा साप्ताहिक प्रेम राशीभविष्य.</p>

Weekly Love Horoscope : हा आठवडा रोमँटिक, वैवाहिक जीवनातील अडचणी संपतील! वाचा साप्ताहिक प्रेम भविष्य

Jun 17, 2024 01:09 PM

आणखी पाहा