Latest web series Photos

मे महिना अर्थात सुट्टीचा महिना आता संपणार आहे. या महिन्याची सुरुवात ओटीटीवर आलेल्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' सारख्या धमाकेदार सीरिजने झाली होती. यासोबतच हॉलिवूड आणि साऊथच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक चांगले चित्रपट आणि सीरिजही प्रदर्शित झाल्या आहेत. आता या आठवड्यात 'पंचायत ३' ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज आहेत. चला पाहूया यादी...

OTT Releases: ‘पंचायत ३’ ते ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’; या आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार ‘हे’ चित्रपट!

Monday, May 27, 2024

मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तुम्हाला भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या यादीत हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांचीही नावे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोणती चित्रपट-वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार आहे? नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजवर एक नजर टाकूया…

OTT Releases: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ते ‘क्रू’; पाहा या आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर काय काय बघता येणार?

Wednesday, May 22, 2024

‘मामा’ संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये आलमजेबची भूमिका साकारणारी शर्मीन सेगल तिच्या अभिनयामुळे ट्रोल होत आहे. ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये ‘तवायफ’ बनलेली शर्मीन सेगल इतर अभिनेत्रींमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकली नाही.

Heeramandi: आलमजेब ते फारीदन; संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’त काम करण्यासाठी अभिनेत्रींनी किती पैसे घेतले?

Tuesday, May 21, 2024

या आठवड्यात ओटीटीवर अॅनिमेशन, रोमान्स अन् कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचा कंटेंट प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट यावर्षी ओटीटीवर टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बाहुबली' या ब्लॉकबस्टर चित्रपटामागील कथा सांगणारी एक वेब सीरिज स्ट्रीम होणार आहे आणि एका रोमँटिक वेब सीरिजचा पुढचा सीझन रिलीज होणार आहे. पाहा रिलीजची यादी…

OTT Releases: अॅनिमेशन, रोमान्स अन् कॉमेडी... ओटीटीवर या आठवड्यात मनोरंजनाचा खजिना! पाहा काय काय होतंय रिलीज

Wednesday, May 15, 2024

'हिरमंडी: द डायमंड बझार' ही सीरिज नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेब सीरिजच्या टीमने यश मोठ्या थाटात साजरे केले. शनिवारी मुंबईत सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मीन सेगल, संजीदा शेख सहभागी झाले होते.

Heeramandi Web series: सक्सेस पार्टीला 'हिरामंडी' सीरिजच्या अभिनेत्रींचा जलवा, पाहा फोटो

Sunday, May 12, 2024

संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सीरिजने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. 'हीरामंडी'मधील प्रत्येक कलाकाराने दमदार काम केले आहे आणि आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. परंतु, या सीरिजमधील एक पात्र असे आहे जे खूपच लहान आहे. परंतु, या छोट्याशा भूमिकेने बॉलिवूड सुंदरीला खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे.

Shruti Sharma: कोण आहे ‘हीरामंडी’तील ‘सायमा’? बड्या अभिनेत्रींच्या मांदियाळीत भाव खाऊन गेली श्रुती शर्मा!

Monday, May 6, 2024

या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत घरबसल्या तुम्ही काही चित्रपट पाहू शकता. यामध्ये कोणत्या चित्रपटांचा समावेश होतो चला जाणून घेऊया…

उन्हाळ्याच्या सुट्टीत घरबसल्या ओटीटीवर प्रदर्शित झालेले 'हे' सुपरहिट चित्रपट नक्की पाहा

Friday, May 3, 2024

यंदाच्या मे महिन्यामध्ये प्रेक्षकांसाठी मनोरंजन मेळावा भरणार आहे. क्राइम थ्रिलर, सुपरनॅचरल, ॲक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जर तुम्हाला घरबसल्या ओटीटीवर चित्रपट किंवा सीरिज कंटेंट पाहणे आवडत असेल आणि येत्या काही दिवसांत तुमच्या मित्रांसोबत घरीच बसून आनंद घेण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यातील रिलीज आता नोट करा.

OTT Releases: मे महिन्यात ओटीटीवर भरणार मनोरंजनाचा मेळावा! काय काय बघायला मिळणार? आताचा नोट करा...

Wednesday, May 1, 2024

मे महिन्याची सुरुवात खूप चांगली होणार आहे. १ मे ते ३ मेपर्यंत ओटीटीवर चांगला कंटेंट येणार आहे. दोन नवीन वेब सीरिज आणि एक ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज होणार आहेत. नेटफ्लिक्स आणि ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्याने रिलीज होणाच्या मार्गावर असलेल्या हिंदी वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊया…

OTT Release: ‘शैतान’ ते ‘हीरामंडी’; संपूर्ण आठवडा ओटीटीवर असणार मनोरंजनाचा मेळावा! तुम्ही काय बघणार?

Monday, April 29, 2024

सध्या सगळीकडेच उष्णता वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही बाहेर पडून सिनेमागृहात जावंसं वाटत नसेल, तर हरकत नाही. घरात बसूनही तुम्ही चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. होय! या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. आणि तुमच्या सोयीसाठी आम्ही या चित्रपट/वेब सीरिजच्या नावांची यादी, त्यांची रिलीज डेट आणि त्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार, याची यादी घेऊन आलो आहोत. जर, तुम्हाला घरी बसून मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असेल, तर ही यादी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

OTT Release: ॲक्शन अन् थ्रिलर; ‘या’ आठवड्यात ओटीटीवर काय पाहायला मिळणार? संपूर्ण यादी बघाच...

Tuesday, April 23, 2024

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते आता चित्रपटाच्या रिलीजची वाट बघत आहेत. वेश्यांचं जीवन एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवणाऱ्या या सीरिजमध्ये आजपर्यंतचे सगळे दमदार कलाकार दिसणार आहेत. सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी आणि शर्मीन सहगल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच अनेक कलाकार या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत, जे वर्षानुवर्षे बेरोजगारासारखे घरीच बसून होते.

Heeramandi Cast: बॉलिवूडच्या ‘या’ बेरोजगार कलाकारांना संजय लीला भन्साळींनी दिलं ‘हीरामंडी’मध्ये काम!

Thursday, April 11, 2024

या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'प्रेम आणि कर्तव्य यांच्यात भरडलेला, वली मोहम्मद त्याच्या शाही जबाबदाऱ्यांसह त्याच्या मनातील इच्छांशी समेट करण्याचा प्रयत्न करतो’. फरदीन खान वली मोहम्मदच्या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Heeramandi Looks: १४ वर्षांनंतर फरदीन खानची मोठ्या पडद्यावर वापसी! ‘हीरामंडी’तील ‘या’ चेहऱ्यांना ओळखलंत का?

Sunday, April 7, 2024

या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर कल्ला करणारे अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. विकेंडला ३ दिवसांची सुट्टी आल्याने तुम्ही घर बसल्या या चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता.

OTT Release This Week: ओटीटीवर मनोरंजांची मेजवानी; घरबसल्या बघता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

Wednesday, January 24, 2024

शर्लिन प्रत्येक वेळा ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे फॅशनेबल कपडे आणि ड्रेसिंग सेंस इंटरनेटवर नेहमी व्हायरल होत असतो. शर्लिनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे नाव अनेक वादांत अडकले आहे.मात्र ती याची पर्वा न करता बिंदास्त जीवन जगत असते.

Sherlyn chopra : शर्लिन चोप्रा म्हणते मी राहुल गांधींशी लग्न करण्यास तयार मात्र ‘या’ एका अटीवर

Tuesday, August 8, 2023

‘पौरषपूर-१’ च्या यशानंतर याचा दुसरा भाग येत आहे. या वेब सीरीजची कहाणी प्रेमावर आधारित आहे. सीरीजमध्ये शर्लिनला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे तर रिलीजनंतरच समजेल.

Sherlyn chopra : अल्ट बालाजीच्या ‘पौरषपूर-२’ मधून शर्लिन चोप्रा देणार बोल्ड कंटेंटचा तडका

Wednesday, June 28, 2023

दबंग २, हिरोपंती सारख्या चित्रपटात काम कलेली अभिनेत्री संदीपा धर आपल्या हॉट लुक्स व किलर अदांमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असते. काश्मीरी गर्ल संदीपा चित्रपटांबरोबरच वेब सीरिज ‘अभय’ मध्ये दिसून आली होती. नकुताच तिचा म्यूझिक अल्बम ‘अब किसे बर्बाद करोगे’ रिलीज झाला होता.

Sandeepa Dhar : 'काश्मीर की कली' संदीपा धरचा हॉट व सिझलिंग अवतार, वाढवला इंटरनेटचा पारा

Wednesday, June 21, 2023

आपल्या पुस्तकाच्या एक चॅप्टरमध्ये कुब्राने लिहिले आहे की, २०१३ मध्ये अंदमान ट्रीपच्या दरम्यान ती प्रेग्नेंट झाली होती. कुब्राने सांगितले की, एका मित्राबरोबर ड्रिंक केल्यानंतर ती इंटीमेंट झाली होती. काही दिवसानंतर तिने प्रेग्नेंसी टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती.

Kubbra sait : कुक्कु का जादू.. १७ व्या वर्षी लैंगिक शोषण; दारूच्या नशेत मित्राबरोबर वन नाईट स्टँड अन् नंतर..

Friday, June 16, 2023

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपट चित्रपटगृहांमध्ये फारशी कमाई करताना दिसत नाहीत. अनेक निर्माते चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करताना दिसतात. अशातच आता कोणते कलाकार ओटीटीवर पदार्पण करणार चला जाणून घेऊया...

OTT: २०२३मध्ये ओटीटीवर पदार्पण करणार हे कलाकार

Wednesday, January 11, 2023

२०२२ हे वर्ष आता संपत आले आहे. या वर्षभरात अनेक वेब सीरिज प्रदर्शित झाल्या. पण या मधील हिट ठरलेल्या टॉप पाच भारतीय वेब सीरिज तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही पाहिल्या आहेत का? IMDBने नुकताच २०२२ या वर्षातील हिट सीरिजची यादी प्रदर्शित केली आहे. चला पाहूया या यादीमध्ये कोणत्या सीरिज आहेत.

Year End 2022 : वर्षभरात हिट ठरलेल्या या भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का?

Thursday, December 15, 2022

२०२२ या वर्षात अनेक नव्या सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. त्यामध्ये 'पंचायत 2', 'आश्रम 3' पासून 'गुल्लक 3' आणि 'रुद्र' या सीरिजचा समावेश आहे. आता टॉप पाच सीरिज कोणत्या हे जाणून घेऊया...

Top 5 Hindi Web Series 2022: या टॉप ५ असलेल्या वेब सीरिज तुम्ही पाहिल्या का?

Friday, July 22, 2022