मराठी बातम्या  /  विषय  /  Vinayak Damodar Savarkar

Vinayak Damodar Savarkar

नवीन फोटो

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी,&nbsp;१८&nbsp;जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य&nbsp;यावेळी&nbsp;विमानतळावर उपस्थित असतील.</p>

Veer Savarkar Airport : ७१० कोटींचा खर्च.. वीर सावरकर विमानतळ टर्मिनलचे उद्या मोदी करणार उद्घाटन, पाहा मनमोहक फोटो

Jul 17, 2023 07:27 PM