Latest vande bharat Photos

<p>शिवसेना&nbsp;युबीटी पक्षाचे&nbsp;प्रमुख उद्धव ठाकरे यांची&nbsp;‘जनसंवाद यात्रा’ आज कोकणात होती. कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोकणातील खेड ते मुंबई वंदे भारत ट्रेनने प्रवास केला.&nbsp;</p>

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सपत्नीक ‘वंदे भारत’ ने प्रवास, पाहा PHOTOS

Monday, February 5, 2024