vande-bharat News, vande-bharat News in marathi, vande-bharat बातम्या मराठीत, vande-bharat Marathi News – HT Marathi

Vande Bharat

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>भारतातील पाहिली लक्झरी सुपरफास्ट ट्रेन असलेली वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीला पडली आहे. सध्या देशात चेअर कार वंदे भारत धावत असून लवकरच वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर गाड्या देखील देशभरात धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना आता झोपून आरामात लांबचा प्रवास करता येणार आहे. &nbsp;देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही २०१९मध्ये धावली. ही गाडी &nbsp;वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर धावली. देशातील ही सर्वाधिक वेगवान गाडी असून देशात १३६ &nbsp;वंदे भारत एक्सप्रेस या &nbsp;रुळांवर धावत आहेत. वंदे भारतचा कमाल वेग हा १६० किमी प्रति तास एवढा आहे.&nbsp;</p>

Vande Bharat : वंदे भारत ट्रेनसाठी कीती येतो खर्च! जाणून घ्या सविस्तर

Dec 16, 2024 02:02 PM