Latest valentine day Photos

अँटी-व्हॅलेंटाईन वीक ही एक खेळकर आणि हलकीफुलकी संकल्पना आहे, जी व्हॅलेंटाईन डेला अनुसरून प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल वेगळा दृष्टीकोन देते. यात सामान्यत: स्लॅप डे, किक डे, परफ्यूम डे, फ्लर्टिंग डे, कन्फेशन डे, मिसिंग डे आणि ब्रेकअप डे यासारख्या दिवसांचा समावेश होतो. हे दिवस पहिल्या नजरेत नकारात्मक वाटत असले तरी, आत्म-चिंतन, वाढ आणि सेल्फ लव्हची संधी म्हणून त्यांचा सकारात्मक अर्थ लावला जाऊ शकतो.

Anti-Valentine Week 2024: सकारात्मक विचारणसरणीने प्रत्येक दिवस कसा साजरा करावा? जाणून घ्या

Friday, February 16, 2024

व्हॅलेंटाईन डे निमित्त  भोजपुरी एक्ट्रेस मोनालिसाने पती विक्रांत सोबत स्वीमिंग पूलमधील आपले काही रोमँटिक फोटो शेअर केले आहे. या बोल्ड फोटोंनी  इंटरनेटवर आग लागली आहे. मोनालिसाच्या पतीसोबत पाण्यात हॉट पोज पाहून फॅन्सची डोळे विस्फारले आहेत.

Valentine Day ला पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये रोमॅंटिक झाली मोनालिसा, बोल्ड अदांनी पाण्यात लावली आग

Wednesday, February 14, 2024

कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी रेगुलर गिफ्टिंगपेक्षा तुम्ही काही हटके पर्याय शोधत असाल तर अतुल्यचे हे ऑप्शन नक्कीच ट्राय करून बघा.

Corporate Gift Ideas: रेगुलर गिफ्टिंगपेक्षा कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी बघा हे हटके पर्याय!

Wednesday, February 14, 2024

व्हॅलेंटाईन डे हा सिंगल लोकांसाठी सुद्धा एक विशेष प्रसंग असू शकतो, जो स्वतःची काळजी घेण्याचा आणि वेगवेगळ्या स्वरूपात प्रेम साजरे करण्याच्या संधींनी भरलेला असेल. जर तुम्ही एकटे असाल तर हा दिवस खास बनवण्यासाठी येथे ६ गोष्टी आहेत.

Valentine Day: व्हॅलेटाईन डेला सिंगल आहात? खास बनवण्यासाठी पाहा हे ६ मार्ग

Tuesday, February 13, 2024

काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली तरी चाहते ते आनंदाने आजही पाहतात. अशातच आता थिएटर मालकांनी व्हॅलेंटाइन डे खास बनवण्यासाठी काही जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले आहे. आता या यादीमध्ये कोणते चित्रपट आहेत चला पाहूया…

Valentine Day 2024: व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रेक्षकांना मेजवानी, 'हे' सिनेमे पुन्हा पाहाता येणार थिएटरमध्ये

Sunday, February 11, 2024

व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला असतो. पण ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. या संपूर्ण आठवड्यात लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. खरं तर लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या खास दिवशी प्रत्येक जण लाल रंगाला प्राधान्य देतो. हा दिवस खास बनवण्यासाठी मुली लाल रंगाचे कपडे घालतात.

Valentine Day Saree Styling: व्हॅलेंटाईन डेला लाल साडीत दिसा सुंदर, या सेलिब्रिटींकडून घ्या स्टायलिंग टिप्स

Sunday, February 11, 2024

व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आयडिया - व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या पार्टनरला काय गिफ्ट द्यावे याबद्दल मुले सर्वात जास्त कंफ्यूज असतात. तुम्हालाही तुमच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्याबाबत कंफ्यूज असाल तर येथे तुमच्यासाठी काही गिफ्ट आयडिया आहेत. हे गिफ्ट देऊन तुम्ही तुमचा दिवस आणखी खास बनवू शकता.

Valentine Day Gift For Her: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या पार्टनरला द्या हे गिफ्ट, तिला वाटेल स्पेशल

Saturday, February 10, 2024

१९०२ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट शिकारीला गेले होते. मिसिसिपी आणि लुईझियानाच्या सीमेवर गेल्यावर त्याला चांगली दारू सापडली नाही. त्यामुळे ते वैतागले.

Teddy Day 2024: टेडी डे ची सुरुवात कधी सुरू झाली हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Friday, February 9, 2024

चॉकलेट डे हा आपल्या प्रिय लोकांना  चॉकलेट देऊन आपले प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. प्रिय व्यक्तींना त्यांच्या प्रेमाची, मैत्रीची आणि कौतुकाची थाप म्हणून चॉकलेट देण्याची प्रथा आहे.

Chocolate Day 2024 : चॉकलेटबद्दल हे इंटरेस्टिंग फॅक्ट्स माहित आहेत का?

Friday, February 9, 2024

आज ८ फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रपोज डे  साजरा केला जात आहे. जर या वर्षी तुम्हीही तुमच्या ड्रीम गर्लला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला असेल पण तिच्यासमोर तुमच्या भावना व्यक्त करण्यास घाबरत असाल तर मुलीला प्रपोज करण्यासाठी या अनोख्या पद्धतींचा अवलंब करा.

Happy Propose Day 2024: प्रपोज करण्यासाठी या पद्धती फॉलो करा, तुमची ड्रीम गर्ल नाकारू शकणार नाही!

Thursday, February 8, 2024

व्हॅलेंटाईन वीक हा प्रेम आणि आपुलकीचा उत्सव आहे जो सात दिवस साजरा केला जातो.  ७ फेब्रुवारीला रोझ डेने सुरु होणारा हा आठवडा १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेसह समाप्त होतो. आठवड्याच्या प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट थीम असते, जी वेगवेगळ्या प्रकारे प्रेम आणि प्रशंसा व्यक्त करण्याची संधी देते. तुमच्या पार्टनरसाठी व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस यूनिक सरप्राइजने कसा खास बनवायचा हे येथे पाहा.

Valentine Week 2024: व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक दिवशी आपल्या प्रेमाला द्या सरप्राइज, मदत करेल ही लिस्ट

Tuesday, February 6, 2024

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे आहे. पण त्याआधी व्हॅलेंटाइन वीक सुरू होतो. रोझ डे व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात करतो, जो दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात.  पण गुलाबाचे अनेक प्रकार आहेत. गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ त्यांच्या मागे असतो.

Rose Day 2024 : तुमच्या पार्टनरला गुलाब देणार आहात? आधी जाणून घ्या गुलाबांच्या रंगाचे अर्थ!

Monday, February 5, 2024

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना असं गिफ्ट द्या जे ते आयुष्यभर लक्षात ठेवतील.

Valentine's Day Gifts: प्रियजनांना व्हॅलेंटाईन डे निमित्त बजेट गिफ्टनिंग ऑप्शन हवेत? बघा यादी!

Thursday, February 1, 2024

प्रेमिकांचा सर्वात मोठा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, लोक आपल्या पार्टनरला खास वाटण्यासाठी त्यांना अनेक भेटवस्तू देतात. या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्हीही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचं नातं मजबूत ठेवण्यासाठी, आधी जाणून घ्या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी कोणती भेटवस्तू खरेदी करू नये.

Valentine Day Gift: व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चुकूनही पार्टनरला या ५ गोष्टी गिफ्ट करू नका!

Wednesday, January 31, 2024

व्हॅलेंटाईन वीक २०२४ संपूर्ण यादी -  ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. लोक या आठवड्याला लव्ह बर्ड्सचा सण, प्रेमाचा उत्सव म्हणतात. येथे जाणून घ्या या आठवड्यात कधी कोणता दिवस येणार आहे.

Valentine Week list : कधीपासून सुरू होतोय 'लव्ह वीक'? पाहा पूर्ण लिस्ट

Wednesday, February 7, 2024

हैदराबादहून थायलंड टूर पॅकेज. हे ३ रात्री आणि ४ दिवसांचे टूर पॅकेज आहे.

IRCTC Thailand Tour: 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल - IRCTC ची थायलंड टूर, जाणून घ्या तपशील!

Wednesday, January 10, 2024

व्हॅलेंटाईन्स डेला पार्टनर सोबत डेट वर जाण्याचा प्लॅन आहे तर खास दिसणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही चॉकलेट फेशियल करु शकता. यासाठी फक्त ३० मिनिटे लागतील. टॅन निघून ग्लोइंग स्किन मिळेल.  पिगमेंटेशनची समस्या असलेल्यांसाठी देखील हे फेशियल खूप फायदेशीर आहे. चॉकलेट फेशियल कसे करायचे ते स्टेप बाय स्टेप पहा.

व्हॅलेंटाइन्स डेला दिसायचंय उठून?; घरी करा चॉकलेट फेशियल, पाहा या स्टेप्स

Tuesday, February 14, 2023

गालाचे चुंबन: गालाचे चुंबन घेऊन आपुलकी व्यक्त केली जाते. याद्वारे बाजूला असणे अभिप्रेत आहे. प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी चीक किस देखील वापरले जाते.

Kiss Day 2023: किस करण्याचेही आहेत प्रकार! जाणून घ्या प्रत्येकाचे अर्थ

Monday, February 13, 2023

एकमेकांना घट्ट मिठी मारणे याला बेअर हग म्हणतात. तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत असाल तर तुम्हाला अशी मिठी मारायालाच हवी. यातून दोघांनाही दिलासा मिळतो.

Hug Day 2023: मिठी मारण्याचे आहेत अनेक मार्ग! जाणून घ्या प्रत्येकाचा अर्थ!

Sunday, February 12, 2023

व्हॅलेंटाईन वीक ७ फेब्रुवारीला रोज डेने सुरू होतो आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेसोबत संपतो. ११ फेब्रुवारी हा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटे प्रॉमिस करु नका. ही काही वचने आहेत जी तुम्ही तुमच्या जोडीदाराला कधीही देऊ नयेत.

Promise Day 2023: प्रॉमिस डेला पार्टनरला चुकूनही देऊ नका ही वचने

Friday, February 10, 2023