twitter News, twitter News in marathi, twitter बातम्या मराठीत, twitter Marathi News – HT Marathi

Twitter

नवीन फोटो

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा विक्रम केला आहे. मोदी हे जगप्रसिद्ध नेते आहेत. नुकताच त्यांचा रशिया दौरा हा चांगलाच गाजला. मोदी यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात नागरिक फॉलो करतआत. नुकताच त्यांनी &nbsp;सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर तब्बल १०० मिलियन फॉलोअर्स आकडा पार केला असून या यादीत ते अव्वल स्थानी आहेत. ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या आता १० कोटींवर पोहोचली आहे.&nbsp;</p>

PM Modi : एलन मस्कच्या 'एक्स'वर पंतप्रधान मोदी सर्वाधिक फेमस! १०० मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला

Jul 15, 2024 07:33 AM

आणखी पाहा