नवीन फोटो

<p>जागतिक एड्स दिनाची स्थापना सरकार, संस्था आणि व्यक्तींना एचआयव्ही/एड्स विरुद्ध जनजागृती आणि कारवाई करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी करण्यात आली. एचआयव्ही हा विषाणू आहे, ज्याने एक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) होतो. हा विषाणू रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचवतो. ज्यामुळे शरीराला संक्रमण आणि कर्करोगापासून बचाव करणे कठीण होते. पहिला जागतिक एड्स दिन १९८८ मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यावर्षी जागतिक एड्स दिनाची थीम "समुदायांनी नेतृत्व करूया" (let communities lead) अशी आहे. दुर्दैवाने HIV बद्दल बरीच चुकीची माहिती आणि अयोग्य जजमेंट आहे. असेच काही गैरसमज दूर करण्यासाठी येथे वाचा.&nbsp;</p>

World AIDS Day 2023: एचआव्ही आणि एड्स बद्दल हे आहेत सामान्य गैरसमज, जाणून घ्या यामागील तथ्य

Dec 01, 2023 12:44 AM

नवीन व्हिडिओ

Eye Care

World Sight Day 2023: डोळे नियमित तपासणं का आवश्यक? जाणून घ्या

Oct 12, 2023 05:41 PM

नवीन वेबस्टोरी