Latest tea time recipes Photos

Holi 2024: होळीच्या पार्टीची मजा होणार नाही कमी, हे स्नॅक्स अगोदरच तयार करा!

Friday, March 22, 2024

<p>भाजलेले चणे, हुमससह काकडीचे काप, फ्रूट सॅलड आणि बरेच काही हे सर्व उत्तम पर्याय आहेत ज्यात कॅलरी कमी आणि पोषण जास्त आहे. हे आरोग्यदायी पर्याय निवडून, तुम्ही तुमचा डायट खराब न करता तुमच्या चहाच्या वेळेचा आनंद घेऊ शकता.&nbsp;</p>

संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी बेस्ट आहेत हे लो-कॅलरी स्नॅक्स

Wednesday, March 22, 2023

<p>आवळा-पक्कोडा साहित्य: किसलेले आवळा – अर्धी वाटी, गव्हाचे आणि चण्याचं पीठ – प्रत्येकी १/४ वाटी, तांदूळ पीठ – एक टेबलस्पून, मिरची पावडर – अर्धा टीस्पून, चाट मसाला पावडर – १/४ टीस्पून, मीठ – चवीनुसार , तेल – तळण्यासाठी. कृती: तांदळाच्या पिठात किसलेले आवळा, बेसन, गव्हाचे पीठ, चाट मसाला पावडर, मिरची पावडर, थोडे मीठ (चाट मसाला पावडरमध्ये मीठ असते) घालून घट्ट होईपर्यंत मिसळा. गरम तेलात या भजी सोडा आणि छान तळून घ्या.</p>

Low Calory Pakkodas: मधुमेह असलेल्या लोकांसाठी बनवा लो कॅलरी भजी; पाहा रेसिपी

Tuesday, November 22, 2022