Tata Group

नवीन फोटो

<p>कंपनीने मे महिन्यात ५८०५ इलेक्ट्रिक कार विकल्या आणि त्याच महिन्यात टाटाने एकूण ७४,३३८ कार विकल्याचा विचार करता हा आकडा फार मोठा नसला तरी कंपनीच्या ईव्ही विक्रीत ६६ टक्के वाढ झाली आहे.</p>

Electric Vehicle : EVs नी टाटांच्या स्वप्नांना दिला नवा आयाम, प्रतिस्पर्ध्यांना फुटला घाम

Jun 02, 2023 05:24 PM

नवीन वेबस्टोरी