swara-bhasker News, swara-bhasker News in marathi, swara-bhasker बातम्या मराठीत, swara-bhasker Marathi News – HT Marathi

swara bhasker

नवीन फोटो

<p>राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाकडून मुंबईतील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून फहाद अहमद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाकडून माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी फहाद अहमद हे पूर्वी समाजवादी पार्टीच्या युवकांच्या संघटनेचे महाराष्ट्राचे प्रमुख होते. सिने अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यासोबत गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी लग्न केल्यानंतर ते चर्चेत आले होते. शिवाय मुंबईत सीएए एनआरसीविरोधात भव्य मोर्चे आयोजित करण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.</p>

अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीसोबत होणार नवाब मलिकांच्या मुलीची फाइट. कोण आहेत NCP-शरद पवार पक्षाचे उमेदवार फहाद अहमद?

Oct 28, 2024 04:36 PM

नवीन व्हिडिओ

भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी झाली स्वरा भास्कर!

Video: 'भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी झाली स्वरा भास्कर! राहुल गांधींचं तोंडभरून कौतुक

Mar 17, 2024 12:13 PM

नवीन वेबस्टोरी