suryakumar-yadav News, suryakumar-yadav News in marathi, suryakumar-yadav बातम्या मराठीत, suryakumar-yadav Marathi News – HT Marathi

Suryakumar Yadav

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ T20 सामन्यांची मालिका संपली आहे. टीम इंडियाने दमदार खेळ दाखवून खळबळ उडवून दिली. भारतीय संघाने मालिका ३-० ने जिंकली. सूर्याच्या नेतृत्वात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी या खेळाडूंनी संघात पदार्पण केले. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाने प्रभावित केले. अशा परिस्थितीत, या मालिकेतील अशा ५ खेळाडूंबाबत जाणून घेऊया, ज्यांनी ही मालिका गाजवली.</p>

IND vs BAN : मयंक यादव ते रिंकू सिंग! सूर्यकुमार यादवला आगामी टी-20 वर्ल्डकपची टीम मिळाली? पाहा

Oct 13, 2024 04:46 PM

नवीन व्हिडिओ

तो कॅच सूर्याच्या हातात बसला नसता तर मी त्याला बसवलं असतं!

Jul 06, 2024 11:11 AM

नवीन वेबस्टोरी