मराठी बातम्या  /  विषय  /  Sunrisers Hyderabad

Sunrisers Hyderabad

नवीन फोटो

<p>अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. कोलकात्याच्या विजयानंतर खेळाडूंनी जोरदार डान्स केला. खेळाडूंसोबतच मार्गदर्शक गौतम गंभीरही खूप आनंदी दिसला.</p>

KKR Victory celebration : आयपीएल जिंकल्यानंतर केकेआरचा जल्लोष, खेळाडूंसह गंभीर-शाहरूखनं असं केलं सेलिब्रेशन

May 27, 2024 10:53 AM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी