suicide News, suicide News in marathi, suicide बातम्या मराठीत, suicide Marathi News – HT Marathi

Suicide

नवीन फोटो

<p>नितीन देसाई: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथेली एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ते ५८ वर्षांचे होते. नितीन देसाई गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अचडणींचा सामना करत होते. त्यांच्या एन. डी. स्टुडिओवर तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब आता समोर आली. त्यांच्या आत्महत्यामागे हेच कारण असल्याचे ही सांगितले जात आहे.</p>

Suicide: हिमांशू राय, सुशांतसिंह ते नितीन देसाई… ‘या’ लोकांच्या आत्महत्यांनी हळहळला देश

Aug 02, 2023 03:23 PM

नवीन व्हिडिओ

किसान सभेद्वारा आयोजित हजारो शेतकऱ्यांचे नाशिक-मुंबई 'लॉंग मार्च' मुंबईकडे निघाले

Video: हजारो शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने रवाना

Mar 13, 2023 08:01 PM