Latest sonam kapoor Photos

बॉलिवूडमध्ये हटके फॅशन सेन्ससाठी अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. ती सतत काही तरी नवीन गोष्टी करताना दिसते.

प्रिंटेड जॅकेट आणि डीपनेक ड्रेस; सोनम कपूरचा लूक पाहून चाहते फिदा

Sunday, March 24, 2024

सोनम कपूरचा लेटेस्ट लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  अभिनेत्रीने फुलांनी सजलेला ड्रेस परिधान केला आहे. साडीपासून चिक जंपसूटपर्यंत सोनम कपूरचे आतापर्यंत अनेक स्टायलिश फोटो समोर आले आहेत. ती फारसे सिनेमे करत नसली तरी तिच्या अप्रतिम फॅशन सेन्स आणि निर्विवाद सौंदर्याने ती लाइमलाइटमध्ये आहे.

Sonam Kapoor Look: सोनम कपूरचे फ्लोरल ड्रेसमध्ये फोटोशूट, पाहून चाहते क्लीनबोल्ड...

Sunday, February 25, 2024

बॉलिवूडमध्ये हटके फॅशन सेन्ससाठी अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. ती सतत काही तरी नवीन गोष्टी करताना दिसते.

Sonam kapoor: 'स्टाईल आयकॉन' सोनम कपूरचा ग्लॅमरस तडका!

Wednesday, February 14, 2024

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर सोनमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोनमने परिधान केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Sonam Kapoor Traditional look: सोनम कपूरचा रिसेप्शन पार्टीला ‘देसी लूक’, नेटकरी फिदा

Monday, February 5, 2024

या फोटोंमध्ये सोनमने साडी प्रिंटेड साडी नेसून त्यावर जॅकेट परिधान केले आहे.

Sonam Kapoor Look: काय बकवास आहे?; नव्या लूकमुळे सोनम कपूर झाली ट्रोल

Tuesday, January 9, 2024

बॉलिवूडमध्ये स्टाईल आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम कपूर सध्या चित्रपटांपासून दूर आहे. बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न आणि मुलगा वायूच्या जन्मानंतर सोनम आपला वेळ बहुतेक लंडनमध्ये घालवते.

Sonam Kapoor: सो ब्युटीफुल... सो एलिगंट... सोनम कपूरच्या लेहेंग्यावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Thursday, January 4, 2024

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. नुकताच सोनमने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटवर चाहते घायाळ झाले आहेत.

Sonam Kapoor: ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये सोनम कपूरचे बोल्ड फोटोशूट

Tuesday, November 28, 2023

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या हटके लूकमूळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच सोनमने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Sonam Kapoor: फ्लोरल साडीत सोनम कपूरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

Thursday, October 19, 2023

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या सोनम कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sonam Kapoor: बॉस लेडी! सोनम कपूरचा किलर लूक

Friday, October 6, 2023

सोनम कपूर एक परिपूर्ण फॅशनिस्टा आहे. ही अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर अनेक फोटो पोस्ट करत असते. कॅज्युअल ते एथनिक ते फॉर्मल, सोनम सगळंच कॅरी करू शकते.

Sonam Kapoor: टॉप आणि लाँग स्कर्टमध्ये सोनम कपूरचा फ्रेश कॅज्युअल लूक!

Monday, September 11, 2023

Mother's Of Bollywood Actresses: बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र फार कमी वेळा त्या त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. चला पाहूया अभिनेत्री आणि त्यांच्या आईचे फोटो…

Mother's Day: दीपिका-आलिया ते परिणिती; या अभिनेत्रींच्या आईचे फोटो पाहिलेत का?

Sunday, May 14, 2023

बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते. (Photo: @sonamkapoor/IG)

Sonam Kapoor: न्यू मॉमी बॅक टू वर्क! अनारकली ड्रेसमध्ये सोनम कपूरचं सुंदर फोटोशूट

Friday, December 2, 2022

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतीच तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर सोनम सोशल मीडियावर चर्चेत आहे. यापूर्वी एक रॉयल फोटोशूट करत सोनमने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चाहते तिच्या पुढील प्रेग्नेंसी फोटोशूटची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात सोनमने सी-थ्रू एम्ब्रॉयडरी काळ्या कफ्तानमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

हाय हिल्स विथ बेबी बम्प! सोनम कपूरच्या हटके फोटोशूटचं चाहत्यांना अप्रूप

Tuesday, April 19, 2022

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. करिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. करिनाच्या फोटोवर चाहतेही भरभरून लाइक आणि कमेंट करतात.

ही खरंच दोन मुलांची आई आहे? करिना कपूरचे फोटो पाहून नेटकरी म्हणतात...

Monday, April 11, 2022