Latest snacks Photos

इडलीमध्ये कोणतेही मसाले किंवा तेल वापरत नाही. त्यामुळे आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.

Idli Benefits: इडली का खावी? जाणून घ्या दररोज खाण्याचे फायदे

Friday, March 1, 2024

या प्रजासत्ताक दिनी जर तुम्हाला तिरंग्याच्या टेस्टी रेसिपी ट्राय करायच्या असतील तर या रेसिपी तुम्हाला मदत करतील. आपल्या किचनमध्ये देशभक्तीच्या रंगात रंगून या डिशेस बनवा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील.

Tricolour Recipe: या तिरंगा रेसिपीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन

Wednesday, January 24, 2024

साधारण स्ट्रीट फूड म्हटले की पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, सँडविच, वडापाव अशा गोष्टींचा विचार येतो. पण तुम्हाला उत्तर भारतीय चाट, स्नॅक्सबद्दल माहिती आहे का?

Street Food: स्ट्रीट फूड खायला आवडते? हिवाळ्यात हे नॉर्थ इंडियन पदार्थ अजिबात चुकवू नका

Friday, December 22, 2023

बाजरीची इडली- ही इडली बनवण्यासाठी तुम्हाला १ कप बाजरी, १/४ कप इडली तांदूळ, १/२ कप उडीद डाळ, १ चमचा मेथी दाणे, मीठ आणि तेल लागेल. प्रथम बाजरी, उडीद डाळ, मेथी आणि इडली तांदूळ वेगवेगळे ५ तास भिजत ठेवावेत. त्यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करून त्यात मीठ घालून २-३ मिनिटे चांगले बारीक करून घ्या. पिठात किंवा मिश्रणाला उबदार ठिकाणी ६-८ तास आंबायला ठेवा आणि नंतर फ्लफी इडल्या बनवण्यासाठी इडली स्टीमर वापरा.

Idli Recipe: तांदळाची नाही तर ट्राय करा या नवीन प्रकारची इडली, ही आहे रेसिपी

Tuesday, October 3, 2023

डाएटिंग करताना पहिली पसंती ही ऑइल फ्री फूड्सची, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशाच काही आरोग्यदायी स्नॅक्सबद्दल सांगत आहोत, जे खूप आरोग्यदायी आहेत. जर तुम्हाला हेल्दी फूड खायचे असेल आणि तुमचे वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर हे स्नॅक्स जरूर करून पहा.

Oil-Free Snacks: चहासोबत ट्राय करा 'हे'ऑइल फ्री नाश्त्याचे पदार्थ!

Thursday, November 3, 2022