Shravan

नवीन फोटो

<p>दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. आज अधिक श्रावण महिन्यातली कालाष्टमी साजरी केली जात आहे. भगवान शिवाचा एक अवतार म्हणजे बाबा कालभैरव. आज बाबा कालभैरव यांची पूजा करण्यास सांगण्यात आलं आहे. भगवान शिव यांच्या जटेपासून कालभैरव यांचा जन्म झाला असं सांगण्यात येतं. या दिवशी उपवास आणि उपासना केल्याने बाबा कालभैरवासोबत भगवान शिवाचा आशीर्वादही मिळतो. कालाष्टमीच्या दिवशी, मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन केले जाते, जेथे कालभैरवाला भगवान शिव म्हणून बोलावले जाते. चला तर मग जाणून घेऊया श्रावण कालाष्टमीची पूजा पद्धत आणि महत्त्व.</p>

Kalashtami 2023 : अधिक श्रावणातली कालाष्टमी आज, कशी कराल बाबा कालभैरवाची पूजा?

Aug 08, 2023 08:12 AM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी