Latest shivsena Photos

मुख्यमंत्री सतत दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन ते काहीतरी मागत असतात. सगळं मागून झालं. आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का, असे ते विचारत असतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Aditya Thackeray : गद्दारांचे सरकार कोसळणारच.. आता ‘ठाकरे’ नावासाठी त्यांच्या दिल्लीला चकरा- आदित्य

Sunday, February 26, 2023

उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.

PHOTOS : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत; पदयात्रा करत राहुल गांधींना दिला पाठिंबा

Tuesday, January 24, 2023

महामोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांच्या अपमानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

Maha vikas Aghadi Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात मुंबईत महामोर्चा, पाहा क्षणचित्रे

Saturday, December 17, 2022

Pune Bandh Today Live : राज्यपालांच्या हकालपट्टीच्या आणि भाजपच्या वाचाळवीर नेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आज पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले. यावेळी शिवप्रेमी संघटनांसह मुस्लिम संघटनांनीही बंदमध्ये सहभागी होत निषेध नोंदवला.

PHOTOS : शिवरायांच्या अपमानाविरोधात हिंदू-मुस्लिम रस्त्यावर; पुणेकरांनी बंद पाळत दिला एकतेचा संदेश

Tuesday, December 13, 2022

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज नांदेडमध्ये दाखल झाले होते. भारत जोडो यात्रेत सामील होताच त्यांनी राहुल गांधींची गळाभेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींसोबत त्यांनी काही अंतर पायी चालले. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करतानाही दिसले.

Aditya thackarey : ‘लोकशाही व संविधानासाठी चालतोय’, आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची गळाभेट

Friday, November 11, 2022

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. तब्बल १०१ दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sanjay Raut : खरी शिवसेना एकच, बाकी धोतऱ्याच्या कडू बिया, राऊत कडाडले; पाहा तुरुंगाबाहेरचे PHOTOS

Thursday, November 10, 2022

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे, त्यामुळं संजय राऊत यांना जामीन मिळावा, यासाठी मी विशेष पूजा केली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. याशिवाय आता जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे कुटुंबियांसहित शनि-शिंगणापूरला येणार असल्याचंही ते म्हणाले.

PHOTOS : उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का तुरुंगाबाहेर; अंधेरीतील विजयानंतर शिवसेनेला दुसरा मोठा दिलासा

Wednesday, November 9, 2022

Aditya Thackeray Aurangabad Visit : आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चाला औरंगाबादेत हजारोंच्या संख्येनं तरुणांनी हजेरी लावत त्यांचं स्वागत केलं आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनीही हस्तांदोलन करत तरुणांच्या उत्साहाला दाद दिली.

Aaditya Thackeray: औरंगाबादेत आदित्य ठाकरेंचा जलवा; जनआक्रोश मोर्चाला तरुणांची तुफान गर्दी

Tuesday, November 8, 2022

औरंगाबादेतील क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

PHOTOS : मशाल चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांचा आनंदोत्सव, क्रांती चौकात घोषणाबाजीनं परिसर दणाणला

Tuesday, October 11, 2022

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. यामध्ये त्यांनी शिंदे गटाला गद्दारच म्हणणार असं म्हणत घणाघात केला. तसंच देशात महागाईवर बोलायला लागलं की गाईवर बोलतात असं म्हणत भाजपवर टीकास्र सोडलं.

Dasara Melava: शिवसेना एक, दसरा मेळावे दोन; पाहा फोटो

Thursday, October 6, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं प्रभादेवी प्रकरणी शिवसैनिकांचे कौतुक केले. महेश सावंत आणि इतर ५ शिवसैनिकांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं कौतुक. उद्धव ठाकरेंनी दिली प्रभादेवी राड्यातील शिवसैनिकांवर कौतुकाची थाप दिली.

Prabhadevi राड्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर.. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र, ठाकरेंकडून कौतुक

Sunday, September 11, 2022

त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांनी दादर आणि माहिम या भागांमध्ये सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयांवर दगडफेक करत त्यांचे पोस्टर्स फाडले आहेत.

Ganpati Miravnuk : ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाला हिंसक वळण, पाहा PHOTOS

Sunday, September 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर ट्वीट केलेले फोटो सध्या राजकीय वर्तुळात व शिवसैनिकांमध्येही चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोंपैकी हा फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

Shinde meets Manohar Joshi: या टाळीचा आणि खेळीमेळीचा अर्थ काय? चर्चा तर होणारच!

Friday, July 29, 2022

वृक्ष पुन्हा बहरेल…

सध्या पानगळ सुरू आहे. सडकी पानं पडताना दिसत आहेत. पान पडल्यावर झाड उघडंबोडकं वाटतं. पण नंतर लगेच नवीन कोंब येतात. झाड पुन्हा बहरतं. तसं सध्या सुरू आहे. सडकी पान झडलीच पाहिजेत.

Uddhav Thackeray: 'या' ९ गोष्टींतून कळेल उद्धव ठाकरेंची वेदना? वाचा!

Tuesday, July 26, 2022

शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पाच दिवसांपासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसत आहे. शिवसैनिक आता आक्रमक झाले असून पुण्यातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड शिवसैनिकांनी शनिवारी सकाळी केली.

शिवसैनिकांनी तानाजी सांवतांचे कार्यालय फोडले; तर मराठा क्रांती ठोक मोर्चाने वाहिली फुले

Saturday, June 25, 2022

शिवसेनेत बंड करून गुवाहाटीत आमदारांना घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. मुळचे साताऱ्याचे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गावातील घराचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

साताऱ्यात मूळ गावी एकनाथ शिंदेंचे घर; झाडे आणि डोंगराच्या कुशीत वसलंय गाव

Saturday, June 25, 2022

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार ज्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत तिथे पोलिसांची मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. इतर कोणालाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाहीय.

Photo गुवाहाटीत बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्या बूक, जाणून घ्या एक दिवसाचा खर्च

Friday, June 24, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी औरंगाबाद इथं सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार याची उत्सूकता महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे.

Photos : उद्धव ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा, सभेपूर्वीच माहोल गरम, पाहा फोटो

Wednesday, June 8, 2022