मराठी बातम्या  /  विषय  /  shinde fadnavis govt

Latest shinde fadnavis govt Photos

<p><strong>Maratha Reservation Protest In Pune :</strong> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी नवले ब्रीजवर जाळपोळ केली आहे. परिणामी पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.</p>

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पुण्यातील नवले ब्रीजवर जाळपोळ, वाहतूक ठप्प

Tuesday, October 31, 2023

<p>राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नितेश कराळे यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे. खासदार सुळे यांनी कराळे मास्तरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.</p>

Karale Master Wardha : पोरांच्या सन्मानात कराळे मास्तर मैदानात; कंत्राटी भरतीला वर्ध्यात जोरदार विरोध

Monday, October 2, 2023

<p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची पूजा केली आहे. राज्यातील जनतेच्या सुख आणि शांतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला साकडं घातलं आहे.</p>

Ganesh Chaturthi 2023 : शिंदे, फडणवीस, ठाकरे आणि पवार; पाहा राजकारण्यांच्या घरच्या बाप्पांचे PHOTOS

Wednesday, September 20, 2023