मराठी बातम्या  /  विषय  /  science & technology

नवीन फोटो

<p>आज होणारे सूर्यग्रहण हे २०२४ वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज होणाऱ्या &nbsp;सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य पूर्णपणे चंद्राच्या सावलीने झाकोळला जाणार आहे. यावेळी सूर्याच्या कडा दिसणार आहे. या दरम्यान, इस्रोचे आदित्य एल१ यान या संपूर्ण सूर्यग्रहणाचा अत्यंत जवळून साक्षीदार होणार आहे. आदित्य L1 हे या काळातील या ग्रहण टिपणार असून या द्वारे &nbsp;सूर्याचे &nbsp;क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास हे यान करणार आहे.&nbsp;</p>

ISRO's Aditya L1 : इस्रोचे आदित्य एल १ सूर्यग्रहणाचा करणार अभ्यास; पाहा फोटो

Apr 08, 2024 09:34 AM

नवीन व्हिडिओ

Ganga Aarti performed at Rishikesh for Chandrayaan-3 Mission

Chandrayaan- 3: चांद्रयान-३ मिशनच्या यशासाठी ऋषिकेशमधील परमार्थ निकेतन घाटावर करण्यात आली गंगा आरती

Aug 23, 2023 01:36 PM

नवीन वेबस्टोरी