Latest sant mahant Photos

<p>महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या या पावनभूमीत अनेक संत महात्म्य होऊन गेले. संतांच्याच वाणीवर आज मनुष्य आपलं आयुष्य जगताना दिसत आहेत. अशाच काही पूज्य संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज. सावळ्या विठ्ठलाचे परमभक्त झालेले तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठी निघून केले.</p>

Sant Tukaram Beej 2024 : आज आहे ‘तुकाराम बीज’; तुम्हाला माहितीये का या दिवसाचं महत्त्व? वाचा...

Wednesday, March 27, 2024