Latest sai tamhankar Photos

मराठीच नव्हे, तर आपल्या दमदार अभिनयाने हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचे नाव घेतले जाते. सई ताम्हणकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (All Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: सई ताम्हणकर बनलीये ‘सोना चांदी’; फोटो बघून नजर हटवणंही होईल कठीण!

Wednesday, October 4, 2023

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील अग्रक्रमांकावर असलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने आजवर अनेक चित्रपट आपल्या दमदार अभिनयाने गाजवले आहेत. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (All Photos : Sai Tamhankar Video)

Sai Tamhankar: मोठा सोफा अन् चपलांसाठी कपाट; सई ताम्हणकरच्या आलिशान घराची झलक पाहिलीत का?

Tuesday, September 26, 2023

मनोरंजन विश्वातील बोल्ड अन् ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. सई आपल्या मनमोहक अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करते.

Sai Tamhankar: बेबी डॉल! सई ताम्हणकरचा सुंदर लूक

Tuesday, July 18, 2023

मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘दुनियादारी.’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियावर चित्रपटातील कास्टसोबतचे फोटो शेअर केले आहेत. चला पाहूया हे फोटो...

Duniyadari: ‘दुनियादारी’ चित्रपटाला १० वर्षे पूर्ण होताच सई ताम्हणकरने केले कास्टसोबत फोटोशूट

Monday, July 17, 2023

मनोरंजन विश्वातील बोल्ड अन् ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. सई आपल्या मनमोहक अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar : तेनु सूट सूट करदा... काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुलून दिसतोय सईचा मुखडा!

Tuesday, June 6, 2023

मनोरंजन विश्वातील बोल्ड अन् ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. सई आपल्या मनमोहक अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: सनशाईन... पिवळ्या आऊटफिटमध्ये सई ताम्हणकरने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

Tuesday, May 23, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. आता सई चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या फोटोंमुळे... (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar : निळीशार साडी नेसून सईने वाढवला सोशल मीडियाचा पारा! फोटो बघाच...

Saturday, May 20, 2023

मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहेत. सई नेहमीच तिच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Sai Tamhankar : 'सही' रे सई! सई ताम्हणकरच्या घायाळ करणाऱ्या अदा

Monday, May 8, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: ब्लॅक अँड शिमरी... सई ताम्हणकरच्या रेड कार्पेट लूकवर चाहते फिदा!

Friday, April 28, 2023

मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहेत. सई नेहमीच तिच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar : कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं... सईच्या लूकवर भाळले चाहते!

Saturday, April 22, 2023

सई ताम्हणकर फक्त एक उत्कृष्ट कलासंपन्न अभिनेत्रीच आहे. यासोबतच ती एक ऑरेंज बेल्ट कराटेपटू आणि राज्यस्तरीय कब्बडीपटू देखील आहे. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: अस्सल मराठमोळं सौंदर्य... सई ताम्हणकरच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष!

Monday, April 10, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. आता सई चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या फोटोंमुळे... (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tam hanker: बेबी डॉल मैं सोने दी... सई ताम्हणकरच्या गोल्डन लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Monday, March 20, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: कम्माल अन् धमाल! सई ताम्हणकरचं झक्कास फोटोशूट पाहिलंत का?

Wednesday, March 8, 2023

चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वच्छंदी विहार करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: सुवर्णवती... सई ताम्हणकरचा नवा लूक पाहिलात का? फोटो बघाच!

Wednesday, March 1, 2023

साडीच्या पदरावरचे डॉट पापडाच्या आकाराचे असल्याने एका चाहत्याने या फोटोंवर भन्नाट कमेंट केली आहे. ‘पापड वाळत घातलेली साडी का घातली आहे सई...’ असे या चाहत्याने कमेंट करत विचारले आहे. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: पापड वाळत घातलेली साडी... सई ताम्हणकरच्या फॅशनला तोडच नाही!

Sunday, February 19, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. आता सई चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या फोटोंमुळे... (Photo: @saietamhankar/IG)

PHOTO: केसांत गजरा अन् फ्लोरल लेहेंगा... सई ताम्हणकरचा ‘फुलराणी’ लूक पाहिलात का?

Saturday, February 4, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: ब्युटी इन ब्लॅक.. सई ताम्हणकरच्या नव्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Saturday, January 21, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. आता सई चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या फोटोंमुळे... (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar: ‘जॅकेट डे इन मुंबई’, सई ताम्हणकरचा ग्लॅमरस विंटर लूक पाहिलात का?

Monday, January 16, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar : काऊन लोळायली बाई खाली… सई ताम्हणकरच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स!

Thursday, January 12, 2023

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. (Photo: @saietamhankar/IG)

Sai Tamhankar : काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण... सई ताम्हणकरचा नवा लूक पाहिलात का?

Wednesday, January 4, 2023