reservation News, reservation News in marathi, reservation बातम्या मराठीत, reservation Marathi News – HT Marathi

Reservation

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>६ ऑगस्ट २०२४ - गेली दोन-तीन महिने मणिपूर शांत असताना १ सप्टेंबरपासून येथे पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. मणिपूरमध्ये गेल्या दोन आठवड्यात ११ जण ठार झाले आहेत. ताज्या हिंसाचाराची सुरूवात ६ ऑगस्ट २०२४ रोजी व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपद्वारे झाली. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेंद्र सिंग यांच्या आवाजाशी मिळताजुळता आवाज या क्लिपमधून ऐकू येत असून एका विशिष्ट समाजाच्या विरुद्ध भडकवण्याची भाषा बोलली जात आहे. दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून ८ ऑगस्ट आणि २० ऑगस्ट असे दोन वेळा खुलासे करण्यात आले. ही क्लिप बनावट असून मणिपूरची शांतता पुन्हा भंग करण्यासाठी अशा क्लिप व्हायरल करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणणे होते.</p>

Explainer : मणिपूर पुन्हा का धगधगतोय? जाणून घ्या हिंसाचारामागची प्रमुख कारणे!

Sep 13, 2024 04:56 PM

नवीन व्हिडिओ

Video : कुणाचंही नाव घेतलं नाही, पण मनोज जरांगे जे बोलायचं ते बोललेच!

Video : कुणाचंही नाव घेतलं नाही, पण मनोज जरांगे जे बोलायचं ते बोललेच!

Oct 12, 2024 04:55 PM

आणखी पाहा