recipe News, recipe News in marathi, recipe बातम्या मराठीत, recipe Marathi News – HT Marathi

Recipe

नवीन फोटो

<p>गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी तुम्हीही जय्यत तयारी सुरू केली असेल. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशा वेळी या शुभमुहूर्तावर बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी भक्त त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करतात. यामध्ये बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक होय. गणेश चतुर्थीच्या १० दिवसांच्या उत्सवात तुम्हाला दररोज बाप्पाला नवनवीन मोदक अर्पण करायचे असतील तर तुम्ही या माहितीतून कल्पना घेऊ शकता.</p>

Ganesh Chaturthi 2024: यंदा बाप्पासाठी स्वतः बनवा नैवेद्य, ट्राय करा विविध प्रकारचे मोदक

Aug 29, 2024 02:20 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

World Record

Viral: सेलेब्रिटी शेफ विष्णु मनोहर यांनी बनवली ६,५०० किलोची मिक्स व्हेजिटेबल खिचडी!

Dec 20, 2023 11:28 PM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा