Latest ranji trophy Photos

<p>आसामच्या रियान परागने रणजी ट्रॉफी 2024 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने 4 सामन्यात 6 डावात 20 षटकार ठोकले आहेत. यंदाच्या रणजी करंडकात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रायनच्या नावावर आहे. रायपूरयेथे छत्तीसगडविरुद्ध च्या १५५ धावांच्या खेळीत त्याने १२ षटकार ठोकले.</p>

Ranji Trophy 2024: रणजी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण?

Friday, March 15, 2024