Rain Update

दृष्टीक्षेप

बुलढाण्याला वादळी वाऱ्याचा  तडाखा

buldhana rain : बुलढाण्याला वादळी वाऱ्याचा तडाखा, झोपाळ्यात झोपलेली चिमुकली घरावरील पत्र्यांसह हवेत उडाली!

Wednesday, June 12, 2024

नैऋत्य मोसमी पावसाचे रविवारी मुंबईत आगमन झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यावेळी आकाशात ढगांची दाटून आल्याचे दिसले.

Mumbai Rain : मुंबईकरांनी पहिल्या पावसाचं केलं स्वागत, सायकलिंग अन् सोशल मीडियावर घेतला आनंद

Monday, June 10, 2024

मान्सून मुंबईत दाखल

Maharashtra weather Update : मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सून दाखल, दिवसभर रिमझिम

Sunday, June 9, 2024

राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला 'हा' अलर्ट

Thursday, June 6, 2024

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यावर पावसाचे ढग! मुंबई, पुण्यासाह 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Wednesday, June 5, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>पुण्यातील कोथरुडचे चित्र. शनिवारी सायंकाळी पुणे शहरातील शिवाजीनगर आणि पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनी करून माहिती घेतली. प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करून पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.</p>

Photos: पुण्यात धो-धो पाऊस कोसळला; ठिकठिकाणी तुंबलं पाणी; वाहतूक खोळंबल्याने पुणेकरांचे हाल

Jun 08, 2024 10:49 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

पुण्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

Pune Weather: पुण्याला वादळी पावसाने झोडपले! रस्त्यांना आला पुर, गाड्या गेल्या वाहून; पाहा व्हिडिओ

Jun 05, 2024 07:15 AM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा