Latest railway news Photos

मध्य रेल्वे व्हिस्टाडोम  कोचची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.  एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे १,४७,४२९ प्रवाशांनी  व्हिस्टाडोम डब्यांमधून प्रवास केला.

vistadome coaches : प्रवाशांना खुणावतोय ‘व्हिस्टाडोम’, रेल्वे मिळाला कोट्यवधींचा महसूल

Friday, February 23, 2024

चिंचपोकळी स्टेशन :
चिंचपोकळी स्टेशनच्या मुख्य आणि मागील इमारतीच्या दर्शनी भागात सुधारणा करण्यात येणार आहे. फलाटांवरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या नळांची दुरुस्ती करणे, सध्याच्या प्लॅटफॉर्मवर लादी बदलणे, विद्यमान बुकिंग कार्यालयाची दुरुस्ती आणि नूतनीकरण, पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारांचे नूतनीकरण, अतिरिक्त नाल्या बांधून सांडपाणी व्यवस्था करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. चिंचपोकळी स्टेशनच्या नवीनाकरणासाठी ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार

Wednesday, February 21, 2024

अमृत भारत ट्रेन कमी खर्चात व लांबच्या प्रवासासाठी डिझाइन केले आहे. ही नॉन-एसी स्लीपर क्लास रेल्वे आहे. यामध्ये स्लीपर क्लास कोचसोबतच जनरल बोगी असतील. अयोध्या ते दरभंगा धावणाऱ्या ट्रेनला २२ कोच असतील.

Amrit Bharat Express: देशवासीयांच्या सेवेत लवकरच ‘अमृत भारत एक्सप्रेस’; फीचर्स पाहून व्हाल थक्क, Photo

Thursday, December 28, 2023

भारतीय रेल्वेने एलस्टम कंपनीच्या सहकार्याने डब्लूएजी १२ बी इलेक्ट्रिक इंजिन विकसित केले आहे. सध्या त्याचा वापर केला जात आहे. भारतीय रेल्वेतील  हे सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन आहे.  'मेक इन इंडिया' उपक्रमा अंतर्गत याची उभारणी करण्यात आली आहे.

Indian Railway : भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन पाहिले का! नागपूरला होणार दुरुस्ती; पाहा फोटो

Tuesday, December 26, 2023

हवामान खात्याने ४ ऑक्टोबर पासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु २ ऑक्टोबर पासूनच मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं मुंबईसह कोकणच्या हवामानात मोठे बदल होत असल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Rain Updates : मुंबईकरांना परतीच्या पावसाचा अखेरचा सलाम, काय आहे हवामान अंदाज?

Saturday, October 7, 2023