Latest purnima Photos

गौतम बुद्धांची अनेक वचने आपल्या मार्गावर चिरंतन राहिली आहेत. बिकट परिस्थिती असो वा संभ्रम असो, जीवनात कोणता मार्ग अवलंबावा, हा मार्ग बुद्धदेवांनी दाखवला आहे. सत्य, धर्म, प्रेम, शांतता आणि सौहार्दाचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका मोठी आहे. बुद्ध पौर्णिमा २३ मे २०२४ रोजी आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना, बुद्धाचे काही प्रेरणादायी विचार पाठवू शकतात.

Buddha Purnima : गौतम बुद्धांचे हे विचार ठरतील तुमच्यासाठी प्रेरणादायी, स्टेटस ठेवा आणि पाठवा

Wednesday, May 22, 2024

कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवसाला वैशाख पौर्णिमा म्हणतात. हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा तिथीला स्नान आणि दानाच्या शुभ मुहूर्ता व्यतिरिक्त अनेक शुभ योग आहेत, बुद्ध पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमेचा शुभ योगाची वेळ जाणून घ्या.

Vaishakh Purnima : वैशाख पौर्णिमा कधी साजरी होणार? जाणून घ्या स्नान आणि दानाची शुभ वेळ

Tuesday, May 21, 2024

चैत्र महिन्यातील पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेला चैती पूनम असेही म्हणतात. हा हिंदू वर्षाचा पहिला महिना आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि सत्य नारायण यांची पूजा केली जाते. या दिवशी हनुमान जयंतीही साजरी केली जाते.

Chaitra Purnima : चैत्र पौर्णिमेला टाळा ही ७ कामे, अडचणीतून मुक्त व्हाल आणि चंद्र दोषही दूर होईल

Monday, April 22, 2024

सनातन धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते. असे मानले जाते की पौर्णिमा तिथी धनाची देवी, देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. वर्षभरात १२ पौर्णिमा असल्या तरी चैत्र महिन्यातील पौर्णिमा अधिक महत्त्वाची आहे.

Chaitra Purnima : चैत्र पौर्णिमा कधी आहे? तिथी, स्नान आणि पूजेची वेळ, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Wednesday, April 17, 2024

माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्हणतात. या दिवसाचे धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि जप विशेष फलदायी मानले जाते. माघ महिन्यातील हे स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि माघ पौर्णिमेला समाप्त होते.

Magh Purnima : दुर्लभ योग-संयोगात माघ पौर्णिमा, या गोष्टी करून मिळवा अपार सुख-समृद्धी व धन-संपत्ती

Thursday, February 22, 2024

माघी पौर्णिमा २०२४:

असे मानले जाते की या माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमेवर जर कोणी धर्म, कार्यात लक्ष केंद्रित केले तर त्याचे मोठे पुण्य प्राप्त होते. अशा दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवसाची पूजा यशस्वी झाल्यास श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची खास कृपा प्राप्त होते. असे मानले जाते की या दिवशी विशेष धार्मिक कार्य केल्यास ३२ पट पुण्य मिळते.

Maghi Purnima : माघ पौर्णिमा; जाणून घ्या तिथी, शुभ वेळ, स्नान-दानाचा मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्व

Wednesday, February 21, 2024

पंचांगानुसार, फेब्रुवारीच्या या आठवड्याच्या शेवटी पौर्णिमा आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी पौर्णिमा कन्या राशीत होईल आणि त्याचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे पडणार आहे. कन्या राशीतील पौर्णिमा अनेक फायदे देईल. या पौर्णिमेला काही राशींवर लक्ष्मी कृपा होईल. या नशीबवान राशी कोणत्या आहे ते पाहा.

Maghi Purnima : २४ तारखेला माघ पौर्णिमा , या ३ राशींवर होईल लक्ष्मी कृपा

Tuesday, February 20, 2024

पारंपारिक धर्मात पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. एका वर्षात १२ पौर्णिमा येतात. यावर्षी पौष पौर्णिमा पुष्य नक्षत्रात गुरुवार २५ जानेवारी रोजी साजरी होणार आहे. पौष पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला समर्पित आहे, या दिवशी लक्ष्मीची सर्व रूपांचे नामस्मरण व पूजा केली जातात. पौष पौर्णिमेला शाकंभरीदेवी नवरात्री समाप्त होईल. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपवास करणे पारंपारिक आहेच, परंतू लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा.

Paush Purnima : पुष्य नक्षत्रात पौष पौर्णिमेला हे उपाय करा, होईल आर्थिक भरभराट व लक्ष्मी कृपा

Wednesday, January 24, 2024

पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असा पुराणात उल्लेख आहे. पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने शुभफल मिळते, देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तावर कृपा राहते असे मानले जाते. चला जाणून घेऊया पौष पौर्णिमा तारीख, शुभ मुहूर्त आणि स्नान व दान करण्याचे महत्त्व.

Paush Purnima: शाकंभरी पौर्णिमा; जाणून घ्या तिथी आणि स्नान, दान, पूजेचा शुभ मुहूर्त

Wednesday, January 17, 2024

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीचे महत्त्व आहे. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून या महिन्याची पौर्णिमा २६ डिसेंबर रोजी आहे. या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्याने जीवनातील विविध समस्यांपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार मार्गशीर्षातील पौर्णिमेला स्नान, दान आणि ध्यान विशेष फलदायी असल्याचे सांगितले आहे. जर कोणी हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळले तर त्याला याच जन्मी मोक्ष प्राप्त होतो. अशा परिस्थितीत मार्गशीर्ष पौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत आणि चंद्र देवाच्या पूजेचे महत्त्व जाणून घेऊया.

Purnima 2023: आज या वर्षातील शेवटची पौर्णिमा, जाणून घ्या स्नान आणि पूजेचा शुभ मुहूर्त

Tuesday, December 26, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देऊबा यांनी लुंबिनी इथं स्वागत केलं. इथं भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त नेपाळला पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाहा फोटो

Monday, May 16, 2022