protest-news News, protest-news News in marathi, protest-news बातम्या मराठीत, protest-news Marathi News – HT Marathi

Protest news

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले), श्रमिक मुक्ती दल व इतर अनेक संघटनांनी केलेल्या या आंदोलनामध्ये राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि बहुसंख्य तालुक्यांमध्ये मोर्चे, धरणे, निदर्शने, करत आंदोलने करण्यात आली. जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास राज्यभर जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.</p>

Public Safety Bill : जन सुरक्षा विधेयक विरोधात डावे पक्ष व संघटनांची राज्यभर जोरदार आंदोलने

Apr 22, 2025 04:47 PM

आणखी पाहा