priyanka-gandhi News, priyanka-gandhi News in marathi, priyanka-gandhi बातम्या मराठीत, priyanka-gandhi Marathi News – HT Marathi

Priyanka Gandhi

नवीन फोटो

<p>कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, खासदार सोनिया गांधी, कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी मे महिन्यात झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघाची जागा कायम ठेवत वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.&nbsp;</p>

प्रियांका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज… जांभळ्या रंगाची साडी, भव्य रोड शो.. अन् सोनिया, राहुल, खर्गेंची उपस्थिती

Oct 23, 2024 04:53 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Congress general secretory Priyanka Gandhi rally in nandurbar

Video : देशभरात महिला अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? नंदूरबारच्या सभेत प्रियंका गांधी बरसल्या

May 11, 2024 08:13 PM

आणखी पाहा