Latest prajakta mali Photos

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच आपल्या आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.

Prajakta Mali: परदेशातही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; सिंगापूरमध्ये भटकंती करतेय प्राजक्ता माळी!

Sunday, February 4, 2024

मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी काळी साडी नेसून आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ता माळी हिने देखील या निमित्ताने आपली साडी नेसण्याची हौस भागवली आहे.

Prajakta Mali: तिळगुळापेक्षा गोड दिसतेय... काळ्या साडीला प्राजक्ता माळीने दिलाय बोल्ड तडका!

Monday, January 15, 2024

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही चर्चेत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali:मराठी मनोरंजन विश्वाची फुलराणी; प्राजक्ता माळीचा फ्लोरल अंदाज पाहिलात का?

Wednesday, January 3, 2024

आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात केली असून, काहीच महिन्यांपूर्वी तिने 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँड लाँच केला आहे. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: नक्षत्रावानी रूप तुझं... प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Sunday, July 16, 2023

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: बदन पे सितारे लपेटे हुए... सिल्व्हर सिक्वेन साडीत प्राजक्ता माळीच्या दिलखेचक अदा!

Monday, May 22, 2023

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: नवी कोरी साडी लाख मोलाची... हिरव्याकंच साडीत प्राजक्ता दिसतेय बावनकशी सोनं!

Wednesday, May 3, 2023

प्राजक्ता माळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्राजक्ता माळी नेहमीच आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: निगाहें मिलाने को जी चाहता है... प्राजक्ता माळीच्या मनमोहक लूकवर चाहते फिदा!

Wednesday, April 26, 2023

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: तुम हुस्न परी... काळ्या ड्रेसमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं रूप!

Tuesday, April 18, 2023

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचं नाव घेतलं जातं, केवळ मालिकाचं नव्हे, तर नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: यूँही कोई मिल गया था… प्राजक्ता माळी खरंच पडलीये प्रेमात?

Wednesday, April 5, 2023

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: मौसम है आशिक़ाना… मोकळे केस अन् सिल्क साडीत खुललं प्राजक्ता माळीचं रूप!

Wednesday, March 15, 2023

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले जाते. अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: मैं तो तेरी जोगनिया… स्कर्ट आणि फ्लोरल टॉपमध्ये प्राजक्ताचं कलरफूल फोटोशूट!

Wednesday, March 8, 2023

टीव्ही, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता प्राजक्ता माळी व्यवसाय क्षेत्रात सक्रिय झाली आहे. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: तुझ्या रूपाचं चांदणं... प्राजक्ता माळीच्या गळ्यात शोभून दिसला पुतळीहार!

Saturday, March 4, 2023

‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…’ असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं… प्राजक्ता माळी पडलीये प्रेमात! फोटो बघाच...

Monday, February 27, 2023

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भूरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: मोहोब्बत मुसीबत करे क्या… प्राजक्ता माळीच्या लूकवर फिदा झाले चाहते!

Friday, February 24, 2023

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भूरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: मीच माझी व्हॅलेंटाईन... लाल साडीत प्राजक्ता माळीने शेअर केले सुंदर फोटो!

Tuesday, February 14, 2023

सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो. दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: जिस्म से जान जुदा तो नहीं… स्वतःच्याच फोटोंवर फीदा झाली प्राजक्ता माळी!

Tuesday, February 7, 2023

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: जरीच्या साडीत कशी सजूनधजून... प्राजक्ता माळीच्या साडी लूकवर खिळल्या नजरा!

Sunday, February 5, 2023

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले जाते. अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. (Photo: @prajakta_official/IG)

PHOTO: प्राजक्ता माळीचा नवा लूक पाहून चाहते घायाळ; कमेंट करत म्हणतायत...

Friday, January 27, 2023

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: अन् प्राजक्ता माळी बनली ‘फिल्मफेअर’ची ट्रॉफी! नवं फोटोशूट पाहिलंत का?

Wednesday, January 25, 2023

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भूरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)

PHOTO: रूप तेरा मस्ताना...मल्टी कलर वनपीसमध्ये प्राजक्ता माळीचा किलर लूक!

Tuesday, January 17, 2023