pitru paksha

नवीन फोटो

<p>हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. यंदा पितरांचा महिना २९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होत असून १४ ऑक्टोबरला संपणार आहे. या कालावधीत पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंड दान केलं जातं. या काळात दानधर्म केल्यानं आपले पूर्वज प्रसन्न होतात असं मानलं जातं.</p>

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात चुकूनही करून नका ‘या’ चुका!

Sep 27, 2023 02:19 PM