Latest personal care tips Photos

अनेक वेळा काही जीवाणूंमुळे नखांच्या सभोवतालची साल वाढते. त्यामुळे नखांची अवस्था बिघडते. २ लसूणच्या पाकळ्या बारीक करून नखांच्या भोवती लावा. थोड्या वेळाने धुवून टाका. लसणाचा रस काही दिवस नखांवर लावल्यास खूप फायदा होतो. लसणाचा रस नखांच्या सभोवतालची कोरडी त्वचा काढून टाकतो.

Nail Care Tips: नखे खराब झालीत? काळजी करू नका, फक्त या घरगुती उपायाने मिळेल चमकदार नखं

Monday, April 15, 2024

दातांची काळजी घेण्यासाठी कोणतेही अन्न टाळावे? कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर काही विशेष उपाय करावेत? जाणून घेऊयात.

Worst Foods for Teeth: दातांसाठी सर्वात वाईट पदार्थ कोणते? पाहा यादी!

Monday, April 1, 2024

निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी खूप तामझाम करने आवश्यक नाहीत. साधी काळजी घेतल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहून चांगले आयुष्य जगू शकता.

Live a long life: या सवयी असलेले लोक दीर्घ आणि चांगले आयुष्य जगतात!

Wednesday, March 20, 2024

मधुमेह, पीसीओडी, थायरॉईड आणि जास्त खाणे यासारख्या समस्या टाळल्या जातात.

Afternoon Sleep: तुम्हाला दुपारी झोपण्याची सवय आहे का? त्याचे मिळतात अनेक फायदे!

Tuesday, March 19, 2024

कफने भरलेले नाक उघडण्यासाठी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. भरलेले नाक उघडण्यासाठी गरम पाणी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे गरम पाण्याने श्वासोच्छ्वास व्यवस्थित होण्यास मदत होते.

Warm Water Health Benefits: सकाळी कोमट पाणी प्यायल्याने काय फायदे होतात? जाणून घ्या!

Monday, February 19, 2024

तोंडाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या तोंडाच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यामुळे काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. ओरल हेल्थचा अर्थ केवळ दातांचे आरोग्य नाही तर त्यात हिरड्यांचे आरोग्य देखील समाविष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या तोंडाचे आरोग्य राखले नाही तर श्वासाची दुर्गंधी, दातदुखी आणि हिरड्यांचे आजार होतात.

Teeth Care: दात आणि हिरड्यांची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या सोप्या टिप्स!

Thursday, February 15, 2024

प्रायव्हेट पार्ट्सचे  केस काढणे पूर्णपणे प्रत्येकावर अवलंबून असते. जरी तो वैयक्तिक स्वच्छतेचा एक भाग मानला जातो. त्यांना स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे यावर लोकांची भिन्न मते असू शकतात. तथापि, आरोग्य तज्ञ काही पर्याय सुचवतात जे सुरक्षित आणि सर्वोत्तम मानले जातात.

Skin Care: प्रायव्हेट पार्ट्सचे केस काढताना ही चूक करू नका! जाणून घ्या सुरक्षित पद्धत!

Thursday, February 8, 2024

केस, त्वचा आणि दातांसाठी तुरटी फायदेशीर आहे. आंघोळीच्या पाण्यात रोज मिसळल्याने शरीरातील घाण निघून जाते आणि शरीराच्या दुर्गंधीवरही नियंत्रण मिळवता येते. येथे जाणून घ्या तुरटीच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे

Bathing Tips: आंघोळीच्या पाण्यात मिसळा तुरटी, शरीराला होतील चमत्कारिक फायदे

Thursday, February 8, 2024

प्रायव्हेट पार्ट क्लीनिंग - प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही स्वच्छता राखली नाही तर संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. येथे जाणून घ्या प्रायव्हेट पार्ट्स साफ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Personal Hygiene: आपले प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Thursday, January 25, 2024

दात स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. पण काही वेळा दोनदा दात घासल्यानंतरही पिवळसरपणा दिसून येतो. दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी आजींच्या पोटलीमधील उपाय ट्राय करून पाहू शकता.

Teeth Whitening: तुम्हाला तुमचे दात पांढरे हवे आहेत? फॉलो करा आजीच्या पोटलीमधील उपाय!

Wednesday, January 24, 2024

शुगर स्क्रब: एक चमचा साखर मध किंवा खोबरेल तेलात चांगले मिक्स करा. ते ओठांवर चांगले चोळा. २-३ मिनिटांनी ओठ चांगले धुवा. हे ओठांच्या मृत पेशी काढून टाकेल आणि त्यांना मऊ ठेवेल.

Lip Care Tips: हिवाळ्यात ओठ फाटले? आराम देईल हे घरगुती स्क्रब

Monday, January 8, 2024

अंडरआर्मचे काळे डाग तुमचा लुक खराब करू शकतात. अनेक वेळा क्लिन केल्यानंतरही काळे डाग राहतात, ज्यामुळे तुम्ही मोकळेपणाने स्लिव्हलेस ड्रेस घालू शकत नाही. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.

Dark Underarms Remedies: अंडरआर्मचे काळे डाग काढायचे? फॉलो करा या ट्रिक्स

Sunday, October 15, 2023

विषाणूजन्य आजार: भारतीय शौचालयांमध्ये पाण्याचा वापर जास्त असल्याने विषाणूजन्य आजार पसरण्याचा धोकाही जास्त असतो. काही वेळा परिसरात विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यास सार्वजनिक शौचालये न वापरणे चांगले. तिथून, रोग सहजपणे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात.

Public Toilet: सार्वजनिक शौचालयाचा वापर करताय? सावधान, हे आजार तर घरी आणत नाही ना?

Sunday, June 4, 2023

निर्णय घेताना बरेच लोक कचरतात.काय करावे आणि काय करू नये हे त्यांना नीट समजत नाही. पण पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मग निर्णय घेताना तुम्हाला संकोच वाटणार नाही.

Confidence Tips: निर्णय घेताना तुम्हाला संकोच वाटतो का? या टिप्स फॉलो करा!

Sunday, March 26, 2023

रोजच्या कामातून सुटका मिळत नाही. पण या दरम्यान तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. काही छोट्या सवयी तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यास मदत करू शकतात. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

Self Care Tips: कामामुळे तणाव जाणवत आहे? ‘या’ टिप्स फॉलो करा

Tuesday, March 14, 2023

प्रायव्हेट पार्ट्सची हायजीन मेंटेन राखणे अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी प्युबिक हेअर काढण्यासाठी सुरक्षित आणि सर्वोत्तम मार्ग कोणता आहे याबद्दल गोंधळ होतो. बर्‍याच वेळा तज्ञ सांगतात की केस आपल्याला संसर्गापासून वाचवतात. मात्र, स्वच्छताही महत्त्वाची आहे. त्यात विषय जर जेनाइटल्स सारख्या सेंसेटिव्ह पार्टचा असेल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणती पद्धत चांगली आहे ते येथे जाणून घ्या.

प्रायव्हेट पार्टचे हेअर रिमूव्ह करताना तुम्ही तर करत नाही ना या चुका? पाहा सेफ पद्धत

Sunday, February 5, 2023

पण हे फार धोकादायक नसतील तर घरगुती उपायांनी त्यावर उपचार करता येतात. हे चार घरगुती उपाय जाणून घ्या ज्यामुळे तोंड लवकर बरे होतात.

Mouth Blisters Home Remedies: सारखं तोंड येतं? करा हे घरगुती उपाय

Tuesday, July 26, 2022

বয়স বাড়লে তার ছাপ পড়ে চেহারায়। ত্বকে বলিরেখা আসে, চুল পাতলাও হয়ে যেতে পারে অনেকের। কিন্তু অনেকের ক্ষেত্রেই এগুলি হয় নির্দিষ্ট সময়ের আগেই। তার পিছনে থাকতে পারে বহু কারণ। জীবনযাপনের সমস্যা, পুষ্টির অভাব থেকে শুরু করে ধূমপান-মদ্যপান এই সমস্যার কারণ হতে পারে।

Anti-ageing Foods: रोज खा या गोष्टी, वय दिसेल कमी

Wednesday, July 20, 2022

फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी रोज थंड पाण्याने चेहरा धुवा. याचे अनेक फायदे होतील. चेहरा चमकदार ठेवण्यासाठी सकाळी थंड पाण्याने चेहरा धुणे चांगले असते.

सकाळी थंड पाण्याने धुवा चेहरा, होतील आश्चर्यकारक फायदे!

Wednesday, July 13, 2022

रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम लावायला विसरू नका. लिप बाममधील पोषक घटक तुमच्या ओठांना मुलायम ठेवण्यास मदत करतात.

पावसाळ्यात घ्या ओठांची काळजी, फॉलो करा या टिप्स

Thursday, July 7, 2022