Personal Care Tips

नवीन फोटो

<p>अनेक वेळा काही जीवाणूंमुळे नखांच्या सभोवतालची साल वाढते. त्यामुळे नखांची अवस्था बिघडते. २ लसूणच्या पाकळ्या बारीक करून नखांच्या भोवती लावा. थोड्या वेळाने धुवून टाका. लसणाचा रस काही दिवस नखांवर लावल्यास खूप फायदा होतो. लसणाचा रस नखांच्या सभोवतालची कोरडी त्वचा काढून टाकतो.</p>

Nail Care Tips: नखे खराब झालीत? काळजी करू नका, फक्त या घरगुती उपायाने मिळेल चमकदार नखं

Apr 15, 2024 01:16 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

How to take care of your voice

World Voice Day 2024: जागतिक आवाज दिनानिमित्त आपल्या आवाजाला हेल्दी कसं ठेवायचं!

Apr 16, 2024 02:37 PM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा