parbhani-news News, parbhani-news News in marathi, parbhani-news बातम्या मराठीत, parbhani-news Marathi News – HT Marathi

Parbhani news

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या थेट लढत होत आहे. या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत. हनुमान चालिसा प्रकरणामुळे राज्यभरात गाजलेल्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तर वानखडेंसाठी प्रचारासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतल्या.&nbsp;</p>

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ८ जागांवर २६ एप्रिल रोजी मतदान; आठही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Apr 24, 2024 11:56 AM

नवीन व्हिडिओ

video : जानकरांना सांगा, मी तुमची वाट पाहतोय; फडणवीसांनी सांगितला मोदींचा संदेश

video : जानकरांना सांगा, मी तुमची वाट पाहतोय; फडणवीसांनी सांगितला मोदींचा संदेश

Apr 01, 2024 08:10 PM

नवीन वेबस्टोरी