neeraj-chopra News, neeraj-chopra News in marathi, neeraj-chopra बातम्या मराठीत, neeraj-chopra Marathi News – HT Marathi

neeraj chopra

नवीन फोटो

<p><strong>नीरज चोप्राला किती बक्षीस रक्कम मिळाली?- &nbsp;</strong>नीरज चोप्राला ऑलिम्पिक किंवा जागतिक ऍथलेटिक्समधून रौप्य पदक जिंकल्यानंतर कोणतीही बक्षीस रक्कम मिळालेली नाही. या ऑलिम्पिकमध्ये जागतिक ऍथलेटिक्सने केवळ सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनाच बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमधील ऍथलेटिक्समध्ये रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांनाही बक्षीस रक्कम दिली जाईल. ॲथलेटिक्सशिवाय यावेळी इतर कोणत्याही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.</p>

अर्शद नदीमने कोणाचा ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला, अर्शद-नीरजला किती बक्षीस रक्कम मिळाली? पाहा

Aug 09, 2024 10:46 AM