navgrah News, navgrah News in marathi, navgrah बातम्या मराठीत, navgrah Marathi News – HT Marathi

Navgrah

नवीन फोटो

<p>ज्योतिषशास्त्रात राहू-केतूला क्रूर आणि पापी ग्रह म्हटले आहे. शनीप्रमाणेच कुंडलीत राहू आणि केतूदेखील नकारात्मक स्थितीत असतील तर जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. राहू शुभ असेल तर ती व्यक्ती राजाप्रमाणे राहते. राजकारणात उच्च पद प्राप्त करते. परंतू राहू नकारात्मक स्थितीत असेल जीवनात अनेक वाईट घटना घडतात. जाणून घेऊया यासंबंधी सविस्तर.</p>

Upay For Rahu : जीवनात तणाव आहे? कुंडलीत राहू दोष आहे? या गोष्टी करा, सर्व अडचणी होतील दूर!

Feb 04, 2025 02:55 PM

नवीन वेबस्टोरी