Latest nana patole Photos

<p>संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.</p>

Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Sunday, April 2, 2023

<p>नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयानंतर महाराष्ट्रासह देशभरातच काँग्रेसची सातत्यानं पीछेहाट होत गेली. मोदींच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात क्वचितच काँग्रेसला विजय साजरे करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र काँग्रेसही त्यास अपवाद नव्हती. मात्र, जल्लोषाची ही प्रतीक्षा नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीनं संपवली आहे.</p>

Congress : बऱ्याच दिवसांनी काँग्रेसला मिळाली जल्लोषाची संधी; मुंबईत आतषबाजी, पेढेवाटप! नुसता कल्ला

Friday, February 3, 2023

महाराष्ट्रात यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. परंतु दिवसेंदिवस यात्रेतील गर्दी सातत्यानं वाढताना दिसत आहे.

PHOTOS: चौथ्या दिवशीही भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद; शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते आज होणार सहभागी

Thursday, November 10, 2022