मराठी बातम्या  /  विषय  /  mumbai trans harbour link

Latest mumbai trans harbour link Photos

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील सर्वात लांब व जगातील १० व्या क्रमाकांच्या लांबीच्या सागरी मार्गाचे लोकार्पण केले. या पूलामुळे &nbsp;दक्षिण मुंबईत ते नवी मुंबईत हे &nbsp;अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे. &nbsp;यापूर्वी हे अंतर दोन तासांचे होते.&nbsp;</p>

PM Narendra Modi swag: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटनात पंतप्रधान मोदींचा खास स्वॅग; फोटो झाले व्हायरल!

Friday, January 12, 2024

<p>देशातील सर्वात लांब सागरी पूल असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं (अटल सेतू) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी होणार आहे. हा सहा पदरी पूल एकूण २२ किमी लांब असून त्यापैकी १६.५ किमी अंतर समुद्रातून कापणार आहे. मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा सेतू क्रांतिकारी ठरणार आहे.</p>

MTHL : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी गेमचेंजर ठरू शकणारा अटल सेतू आहे कसा? पाहा फोटो

Thursday, January 11, 2024