mumbai traffic

दृष्टीक्षेप

मुंबई आज ईस्टर्न फ्रीवेवर ४ वाहनांमध्ये धडक झाली.

Eastern Freeway Accident: मुंबई ईस्टर्न फ्रीवेवर ४ वाहनांमध्ये धडक, वडाळा ते माझगावदरम्यान मोठी वाहतूक कोंडी

Monday, May 27, 2024

मुंबईतील करी रोड, माटुंगा आणि महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Friday, May 17, 2024

महायुतीच्या शिवाजी पार्क येथील सभेमुळे दादर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Friday, May 17, 2024

गुढीपाढवानिमित्त संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली.

SoBo: गुढीपाढवानिमित्त सोबो मार्गावरील वाहतूक वळवली, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Tuesday, April 9, 2024

गुडीपाडवा शोभा यात्रा, पाडवा मेळाव्यामुळे मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल

Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा शोभा यात्रा व मनसेच्या मेळाव्यामुळे मुंबई-ठाण्यातील वाहतुकीत बदल; अशी असेल वाहतूक

Tuesday, April 9, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>मुंबईतील लोअर परळ भागातील ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाईल पूल अखेर वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाचे उदघाटन मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतेच झाले. या पुलाच्या उदघाटनाचा विषय गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादात अडकला होता. पूल तयार होऊनसुद्धा केवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दरम्यान श्रेय घेण्यावरून सुरू असलेल्या ओढाताणीमुळे पुलाचे उदघाटन होत नसल्याचा आरोप वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता.</p>

Photos : मुंबईकरांना दिलासा; लोअर परळचा वादग्रस्त डिलाइल पूल वाहनांसाठी अखेर खुला!

Nov 24, 2023 11:32 AM

नवीन व्हिडिओ

Accident on Mumbai's Bandra Worli Sea link

Video: मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर इनोव्हा कारच्या धडकेत तीन जण ठार

Nov 10, 2023 02:35 PM