mumbai-Rain News, mumbai-Rain News in marathi, mumbai-Rain बातम्या मराठीत, mumbai-Rain Marathi News – HT Marathi

Mumbai Rain

नवीन फोटो

<p>मुंबईत समुद्र किनारी उंच लाटा उसळण्याचा देखली इशारा देण्यात आला आहे. &nbsp;हाय टाइड १.२९ वाजता येण्याच शक्यता असून तब्बल ४.६९ &nbsp;मीटर। ऊंचीच्या लाटा वाहण्याची शक्यता आहे. तर &nbsp;ओहोटी &nbsp;७.३८ वाजता येण्याची शक्यता आहे. &nbsp;यावेळी &nbsp;१.३१ मीटर ऊंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. &nbsp;आज हाय टाईड &nbsp;०१:३० वाजता येणार आहे. यावेळी ४.०७ मीटर ऊंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर लो टाइड ही ७.१७ वाजता येण्याची शक्यतय असून ०.४४ &nbsp;मीटर ऊंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे, आहे असे &nbsp;बीएमसीने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.</p>

Mumbai Pune Weather update : मुंबई, ठाणे, पुण्याला पावसाने झोडपले! आजही बरसणार, हवामान खात्यानं दिला 'हा' अलर्ट

Jul 24, 2024 07:13 AM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Mumbai Rain Video : मुंबई पुन्हा तुंबली! रस्त्यांवर पाणीच पाणी, लोकांचे हाल

Mumbai Rain Video : मुंबई पुन्हा तुंबली! रस्त्यांवर पाणीच पाणी, लोकांचे हाल

Jul 25, 2024 07:02 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी