moon News, moon News in marathi, moon बातम्या मराठीत, moon Marathi News – HT Marathi

Moon

नवीन फोटो

<p>२०२४मध्ये, म्हणजेच यावर्षाच्या २३ एप्रिल रोजी चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला हनुमान जयंती साजरी केली जात आहे. मंगळवारच्या या शुभ दिवशी सर्वत्र बजरंगबली पूजेची धूम सुरू आहे. दरम्यान, पौर्णिमा तिथीला आकाशात दुर्मिळ दृश्य पाहायला मिळनार आहे. २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवात गुलाबी चंद्र आकाशात दिसनार आहे. हे सुंदर दृश्य आकाशात कधी दिसणार? पौर्णिमेची वेळ कधी आहे? जाणून घ्या…</p>

Pink Moon 2024: हनुमान जयंतीच्या दिवशी चंद्र होणार गुलाबी! कधी पाहायला मिळणार? जाणून घ्या वेळ

Apr 23, 2024 07:41 PM

आणखी पाहा